PAN card Aadhar card link process

पॅन कार्ड आधार कार्ड PAN card Aadhar card link process

पॅन कार्ड आधार कार्ड से जोडण्यासाठी सरकारने तसेच आयकर विभागाने मुदतवाढ केलेली आहे. वारंवार मुदत वाढ होत असल्यामुळे तुम्ही आता अंतिम टप्प्यामध्ये तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करू शकता. तुम्ही स्वतः तुमच्ये पॅन कार्ड आधार कार्ड से लिंक करू शकता.

सविस्तर

पॅन कार्ड ला आधार कार्डशी जोडण्यासाठी सरकारने आणखी तीन महिन्याची मुदत वाढ केली आहे. PAN card Aadhar card link process पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करण्यासाठी 30 सप्टेंबर 2021 पर्यंत लिंक करता येणार आहे. यापूर्वी केंद्र सरकारने पॅन कार्ड ला आधार कार्ड क्रमांकाशी जोडण्यासाठी मुदत वाढ केली होती म्हणजे 31 मार्च 2021 पासून ते 30 जून 2019 पर्यंत याची मुदत वाढ वाढवली होती. परंतु धोरणाचा पादुर्भाव पाहता. आयकर विभागाने ही मुदतवाढ आणखी वाढवली आहे. 30 सप्टेंबर 2019 पर्यंत तुम्हाला पॅन कार्ड आधार कार्ड से लिंक करता येणार आहे.

लिंक न केल्यास काय होणार ?

आयकर विभागाने म्हणजेच आयटी विभागाने सूचित केले आहे. PAN card Aadhar card link process की जर पॅन कार्ड आधार कार्ड धारकांनी निर्धारित मुदत वाडीमध्ये पॅन कार्ड आधार कार्डची जोडले नाही तर पॅन कार्ड निष्क्रिय होईल म्हणजेच ते तुमच ग्राह्य धरल्या जाणार नाही. तुम्ही बँकेमध्ये व्यवहार करत असल्याकारणाने तुम्हाला पॅन कार्ड आधार क्रमांकाची लिंक करणे गरजेचे आहे. तुम्ही लिंक न केल्यास तुमचे मोठे व्यवहार थांबवल्या जाऊ शकता.

पॅन कार्ड आधार कार्डशी कसे लिंक करावे?

तुम्ही तुमचे PAN card Aadhar card link process पॅन कार्ड आधार कार्डशी घर बसल्या तुम्ही लिंक करू शकता. तुम्ही तुमच्या मोबाईल वरून मेसेज पाठवून पॅन आधार लिंक करता येईल तुम्हाला लिंक करण्यासाठी UIDPAN (SPACE) तुमच्या आधार कार्ड चा बारा अंकी आधार क्रमांक (SPACE) नंतर तुमच्या पॅन कार्ड चा दहा अंकी पॅन नंबर तेथे लिहावा लागेल. आणि त्यास 56 76 78 किंवा 56 161 वर तुम्हाला संदेश पाठवावा लागेल म्हणजेच मेसेज करावा लागेल.उदा: UIDPAN 111122223333 AAAPA9999Q असे सुद्धा पाठवू शकता.

मोबाईल वरून ऑनलाईन पद्धत कशी कराल.

• सर्वप्रथम तुम्हाला प्राप्तिकर विभागाच्या म्हणजे आयकर विभागाच्या ई-फायलिंग प्रोटल वर जावे लागेल. या पोर्टल वर जाण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून जाऊ शकता.

Https:// www

incometaxindiaefiling.gov.in/home

• आता तुम्हाला मुख्य पेज वरच्या डाव्या बाजूला जाऊन    आधार लिंक पर्याय निवड करावा लागेल.

• नवीन पेजवर जात असताना तुम्हाला तुमच्या पॅन कार्ड    नंबर व आधार कार्ड क्रमांक द्यावा लागेल.

• तुम्ही तिथे सर्व माहिती दिल्यानंतर तुम्हाला त्याची पुष्टी    करावे लागेल.

• त्यानंतर तुम्हाला l agree to validate my     aadhaar details with UIDAl याच्यावर   तुम्हाला  क्लिक करावे लागेल.

• आता तुमच्या समोर कॅपच्या असेल.

•सर्वात शेवटी तुमच्यासमोर आपल्याकडे तुमचा आधार   लिंक करण्याचा पर्याय येईल तिथून तुम्ही लिंक करू  शकता.

केंद्र सरकारकडून तसेच आयटी विभागाकडून वारंवार पॅन कार्ड आधार क्रमांकाशी लिंक करण्यासाठी सूचना देत असते व मुदत वाढ सुद्धा करत असते तरी आयडी विभागाने आता पॅन कार्ड ग्राहकांसमोर शेवटची मुदत वढ ठेवली आहे. तरी सर्वांनी पॅन कार्ड आधार कार्ड से लिंक करणे गरजेचे आहे. शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2021 पर्यंत तुम्हाला तुमचे पॅन कार्ड आधार कार्ड से लिंक करता येणार आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.

x