विठ्ठल रुक्मिणी लाईव्ह दर्शन
Pandharpur Live पंढरपूरचे विठोबा रुक्मिणी चे मंदिर हे लाखो कोटी हिंदू भाविकांचे आराध्य दैवत आहे. तसेच महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून सुद्धा पंढरपूर विठ्ठलचे मंदिर प्रसिद्ध आहे. पंढरपूरला तसेच दक्षिण काशी सुद्धा म्हटले जाते.
पंढरपूर मध्ये आषाढी एकादशीला पंढरपूरची विठोबा रुक्मिणी ची सर्वात मोठी यात्रा भरते. या यात्रेमध्ये पूर्ण देशांमधून भावी भक्त हजेरी लावतात. तसेच आषाढीच्या वारी निमित्त्य. टाळमृदंगाच्या गजरात व विठ्ठलाच्या नामघोषात पूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर इतर राज्यातून सुद्धा दिंड्या पंढरपूरमध्ये एकादशीच्या आदल्या दिवशी दाखल होतात .
संपूर्ण पंढरपूर मध्ये आनंदाचे वातावरण ताळ मृदुंगाचा आवाज विठ्ठल नामाचा नामघोषाने संपूर्ण पंढरपूर विठ्ठल नामाच्या नामघोषाने प्रसन्न होते.
पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी चे लाइव दर्शन घेण्यासाठी 2021