panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh : पंजाबराव डक यांचा 30 ऑक्टोंबर पर्यंतचा अंदाज

Panjabrao Dakh पंजाब डक यांचा 30 ऑक्टोंबर पर्यंत सतर्क राहण्याचा इशारा
शेतकरी मित्रांनो सध्या राज्यामध्ये परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. तरी पंजाब डक सर यांचे 99 टक्के अंदाज जवळपास खरे ठरत असतात. तरी त्यांचा 30 ऑक्टोबर पर्यंत काय अंदाज आहे. आपण पाहणार आहोत.(Monsoon) पावसाचा जोर कमी झाला असला तरी काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन जोरात पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात मुस्कान सुद्धा होत आहे.

Panjabrao Dakh शेतकरी मित्रांनो आता जवळपास प्रत्येक शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील पिके सध्या काढण्याच्या अवस्थेत आलेले आहे. अशा परिस्थितीमध्ये परतीचा पाऊस खूप मोठ्या प्रमाणात पडत आहे.( Rain Alert) प्रतीचा पाऊस खरीप हंगामातील पिकांना खूप मोठ्या प्रमाणा घातक ठरत आहे. कोकणामध्ये तरदेखील पावसाची हजेरी कायम आहे. भारतीय हवामान खात्याच्या मते आज महाराष्ट्रातील मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा याच्यामध्ये समावेश आहे. सोलापूर, पुणे, अहमदनगर, सांगली, सातारा, कोल्हापूर, तसेच नांदेड, परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद, तसेच काही विदर्भातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे. वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, विदर्भातील या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे. तरी हवामान खात्याच्या अंदाज असून आपण आता नेहमी पंजाबराव डक यांचा हवामान अंदाज पाहत असतो. त्यांचा अंदाज आता सार्वजनिक करण्यात आलेला आहे.

काही दिवस पावसामध्ये उघड राहणार असली तरी स्थानिक वातावरण होऊन पाऊस पडू शकतो. असे पंजाब सरांचे म्हणणे आहे. मात्र 22 आणि 23 ऑक्टोबर रोजी राज्यात जोरदार पाऊस पडणार असल्याचे panjabrao Dakh Havaman Andaj पंजाबराव सरांनी स्पष्ट केले. शेतकरी मित्रांनो पंजाब डक सर नेहमी शेतकऱ्यांना नेमका अंदाज देत असतात. तरी त्यांच्या म्हणण्यानुसार हवा वारे बदलले की वातावरणात बदल होऊ शकतो. मात्र 22 आणि 23 सप्टेंबर रोजी त्यांनी पावसाचा अंदाज दिलेला आहे. शेतकरी मित्रांनो आपण आपल्या पिकांची काळजी घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published.

x