-
Pashu kisan credit card in Marathi
रराज्यांमध्ये नाही तर पूर्ण देशांमध्ये केंद्र सरकारने. Pashu kisan credit card in Marathi 2021 पशु किसान क्रेडिट कार्ड हि योजना राबवलेली आहे. या योजनेच्या मार्फत शेतकरी त्यांच्याकडील पशुंचा विमा काढू शकतात.
या योजने मार्फत जवळपास आतापर्यंत 4.5 लाख पशु धारक मालकांनी अर्ज केलेला आहे. पशु धारकांनी केलेल्या अर्जानुसार बँकांनी त्यांच्या अर्जाच्या नोंदणी पूर्णपणे तपासण्यास सुरुवात केलेली आहे. 15 ऑगस्ट पर्यंत सुमारे देशांमध्ये 26000 कार्ड ला मंजुरी मिळाली आहे.
हरियाणा राज्य सरकारनेदेखील शेतकऱ्यांचे पशुसंवर्धन आणि शेतकeऱ्यांचे उत्पन्नात वाढवण्यासाठी ही योजना सुरु केली आहे. या योजनेच्या अंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना तीन लाख रुपये दिले जात आहेत.
शेतकरी बातमी करिता येथे click करा
ही रक्कम म्हैस, गाय, मेंढी, बकरी, कोंबडी ही रक्कम त्यांना दिली जात आहे. हरियाणा राज्य सरकारने जवळपास आठ लाख कार्ड तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
पशु किसान कार्ड Pashu kisan credit card in Marathi 2021 बनवण्यासाठी शेतकऱ्यांसमोर किसान क्रेडिट कार्ड बनवण्याच्या अटी प्रमाणेच आहे.
पशु किसान कार्ड Pashu kisan credit card in Marathi बनवल्यानंतर शेतकऱ्यांना १.६० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जात आहे. हे कर्ज शेतकर्यांना कोणतेही हमीपत्र न देताच उपलब्ध केले जात आहे हरियाणामध्ये 16 लाख कुटुंबे असून तेथील नागरिकांकडे सुमारे 36 लाख दुधाळ जनावरे आहेत.
देशामध्ये पशु किसान कार्ड च्या माध्यमांमध्ये तसेच पशु पालनाच्या देशामध्ये हरियाणा राज्य हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. हरियाणा राज्य हे पहिल्या क्रमांकावर येण्यासाठी लक्ष केंद्रित करत आहे.
•पशू क्रेडिट कार्ड साठी लागणारे आवश्यक अटी
१) तुमच्याकडे प्राण्याचे आरोग्य प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
२)तूमच्या जवळ असणार्या पशूंचा विमा असणे आवश्यक
३)कर्ज घेण्यास दिवाणी असावी.
४)तोच राज्यातील रहिवासी असावा.
• कोणत्या जनावरांसाठी किती मिळणार रक्कम
१) ज्या शेतकऱ्यांना या योजनेमार्फत गाय घेण्याची इच्छा असेल त्यांना या योजनेच्या माध्यमातून ४० हजार ७८३ रुपये दिले जातील. पण ही रक्कम शेतकऱ्यांना सहा त्यांमध्ये मिळत असते.
२) या वतिरिक्त या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला महेश घेण्याची इच्छा असेल तर महेश घेण्यासाठी ६० हजार रुपये कर्ज दिले जाणार आहे. तर हे पैसे तुम्हाला सात हप्त्यांमध्ये मिळणार.
• पशु किसान क्रेडिट कार्ड तयार करण्यासाठी कागदपत्रे Pashu kisan credit card in Marathi
१) इच्छुक असणाऱ्या पशु धारकांना किंवा शेतकऱ्यांना पशु किसान कार्ड मिळवण्यासाठी बँक मार्फत केवायसी करावी लागणार आहे.
२) यासाठी आधार कार्ड पॅन कार्ड मतदान कार्ड आणि शेतकऱ्यांचे पासपोर्ट आकाराचे फोटो आवश्यक आहे.
३) पशु धारकांना अर्ज बँकेमध्ये जाऊन करावा लागणार आहे.
४) पशु धारकांनी अर्ज केल्यानंतर त्याची पूर्णपणे छाननी झाल्यानंतर पशु धारकांना एक महिन्याच्या आत तुमचे पशु किसान क्रेडिट कार्ड मिळणार आहे.
Health Information in Marathi करीता येथे click करा
• पशु किसान क्रेडिट कार्ड साठी कसा करणार अर्ज Pashu kisan credit card in Marathi
पशु धारकांना जर तुम्हाला पशु किसान क्रेडिट कार्ड तयार करायचे असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेत जाऊन अर्ज करू शकता बँकेत अर्ज केल्यानंतर त्या अर्जाबरोबर आज तुम्हाला बँकेत सर्व आवश्यक कागदपत्रांचे फोटो परत द्यावी लागणार आहे.
- देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी आता किसान क्रेडिट कार्ड तयार करण्यात येत आहे त्याच माध्यमातून आता. Pashu kisan credit card in Marathi 2021 पशु किसान क्रेडिट कार्ड सुद्धा शेतकऱ्यांना व पशु धारकांना मिळत आहे या पशु किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना १.६० हजार रुपये कर्ज दिल्या जाणार आहे.
त्याच्या माध्यमातून पशु धारकांचे व शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व नफ्याचे होणार आहे.