Pik Vima Yojana 2022 पिक विमा योजना 2022

Pik Vima Yojana 2022 दिवाळीपूर्वीच 10 लाख शेतकऱ्यांना 836 कोटीची भरपाई

प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत 11 लाख शेतकऱ्यांचे सर्वेक्षण प्रगतीपथावर आहे.

सततच्या पावसामुळे यावर्षी राज्यातील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून 41.63 लाख शेतकऱ्यांच्या तक्रारी कृषी विभागाकडे दाखल करण्यात आलेल्या आहेत. कृषी विभागाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीचा 10.59 लाख शेतकऱ्यांच्या तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. या नुसकान भरपाई साठी पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 836 कोटी रुपये जमा केले जाणार आहेत.

तसेच नैसर्गिक आपत्ती अंतर्गत शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यानंतर राज्यातील 41.63 लाख शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. त्यापैकी 30 लाख 56 हजार शेतकऱ्यांचे सर्व क्षण काम प्रगतीपथावर सुरू आहे. 18 ऑक्टोंबर पर्यंत यातील 10. 59 हजार शेतकऱ्यांच्या पूर्णपणे निपटारा करण्यात आला असून. 836 कोटी रुपये नुकसान भरपाई शेतकऱ्यांना निश्चित करण्यात आली आहे.Pik Vima Yojana 2022   पीक विमा योजनेअंतर्गत ही रक्कम दिवाळीच पूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार तर 11 लाख 7 हजार शेतकऱ्यांच्या तक्रारीचे सर्वेक्षण प्रगतीपथावर चालू आहे. पण याच दरम्यान 17 ऑक्टोंबर पर्यंत 49,74 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 2.63 हे रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केल्याची माहिती कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Pik Vima Yojana 2022 ! पिक विमा योजना 12 जिल्ह्यातील सर्वेक्षण

शेतकरी मित्रांनो हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे खरीप पिकांचे नुकसान झाल्यानंतर यासाठी अधिसूचना जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांना भरपाई देण्याची तरतूद विमा योजनेच्या करारात केली आहे. राज्याच्या 12 जिल्ह्यातील 921 च्या वर मंडळातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी कृषी विभागामार्फत करण्यात आली आहे.

पिक विमा योजनेची Pik Vima Yojana 2022 तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरपाई मिळाली

राज्यामध्ये सततच्या पावसामुळे पिकांच्या उत्पादनात 50 टक्के पेक्षा जास्त घाट झाली आहे. ज्या ठिकाणी अपेक्षित होते अशा 15 जिल्ह्यांमध्ये तेथील जिल्हा अधिकाऱ्यांनी अधिसूचना जाहीर केली आहे. त्यापैकी जालना, कोल्हापूर, गोंदिया या तीन जिल्ह्यातील 1,49,648 इतक्या शेतकऱ्यांना 47.41 कोटी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

x