PM crop insurance

PM crop insurance हेक्टरी 36000 रुपये बँक खात्यात होणार जमा

Crop insurance अतिवृष्टी शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अतिवृष्टी जिल्ह्यात मिळणार. शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे 2022 मध्ये शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्या हवालदिन झाला ( Financial ) यासाठी केंद्र शासनाने पिक विमा योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना ( PM crop insurance scheme)
आर्थिक मदत दिली जाते. पिक विमा योजने संदर्भात एक महत्त्वाची बातमी आलेली आहे. 2022 मध्ये जुलै ते ऑगस्ट या दरम्यान राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मुस्कान झाले आहे. अशाच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ( Agriculture ) शासनामार्फत मदतीचा जीआर काढण्यात आला आहे. या जीआराबाबत राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार माहिती दिलेली आहे. पण शेतकऱ्यांच्या खात्यात कधी पैसे जमा होणार याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ

PM Crop insurance scheme पिक विमा कंपनीकडून अशा प्रकारे मिळणार शेतकऱ्यांना मदत

:- बागायती पिकांच्या नुकसानीसाठी 3 हेक्टरच्या मर्यादित शेतकऱ्यांना 27 हजार रुपये प्रति हेक्टर देण्यात येतील.

:- बहुवार्षिक पिकांच्या नुसकानी साठी 3 हेक्टरच्या मर्यादित शेतकऱ्यांना 36 हजार रुपये देण्यात येतील.

:- जिराईत म्हणजे करोडो पिकांच्या नुसकान भरपाई साठी 13,600 प्रति हेक्टर. पण ही मदत तीन हेक्टर पर्यंतच मर्यादित असणार आहे.

शेतकरी मित्रांनो 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तरी आता शासनाने जीआर काढून पिक विमा कंपनींना शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचे आदेश दिले आहे. वरील प्रमाणे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे.

शेतकरी मित्रांनो ही माहिती आपणास आवडल्यास आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published.

x