सरकारकडून शेतकऱ्यांना दिवाळी गिफ्ट PM Kisan 12th installment या तारखेपासून होणार | PM kisan योजनेचे २००० हजार रुपये जमा;
केंद्रीय कृषी मंत्रालयाने माहिती दिली. पी एम किसान चे २००० हजार रुपये या तारखेपासून जमा होणार आहे.
PM kisan | पी एम किसान योजना जेव्हापासून देशामध्ये राबवली जात आहे. तेव्हापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेमार्फत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपर्यंत 11 हप्ते सुरळीत टाकण्यात आले आहे. आता शेतकऱ्यांमध्ये बहुतेक दिवसापासून कुजबूज चालू असून बारावी हप्त्याची तारीख जाहीर झाली आहे.
PM kisan 12th installment पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या बारावी आत्याबाबत शेतकऱ्यांमध्ये आतुरता लागली होती. शेतकऱ्यांसाठी बारावा हप्ता दिवाळी पूर्वे येणे अपेक्षित होते. परंतु केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या विभागाने अधिकृत स्थिती जाहीर करून त्यावर शिक्कामोर्तब केला आहे.
पी एम किसान निधीचा 12 व हप्ता 17 व 18 ऑक्टोंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ( PM Narendra Modi ) यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हस्तांतरित केला जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरच पी एम किसान सन्मान निधीचे पैसे मिळणार आहे.
तसेच केंद्रीय कृषी विभागामार्फत पुसा मेळा मैदानावर आयोजित कार्यक्रम ऍग्री स्टार्ट पनवेल 2022 सोबत PM kisan सन्मान संमेलन देखील आयोजित केले जाणार आहे. याच दोन दिवसाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या हस्ते सुमारे वीस हजार कोटी रुपयांची financial रक्कम पी एम किसान अंतर्गत येणारे 10 कोटी होऊन अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हस्तांतरित करण्यात येणार आहे.
PM Kisan 12th installment 17 ऑक्टोंबर पासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार.
देशामध्ये खरीप पिकाच्या काढणीनंतर खरीप पिकांच्या आधारित सट्टेबाजींचा काळाबाजार थांबला असून शेतकऱ्यांना आता रब्बी पिकांची पेरणी करण्यासाठी तसेच दिवाळी सणासाठी शेतकऱ्यांना आता पैशांची अत्यंत गरज असून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 17 ऑक्टोंबर पासून पीएम किसान निधीचा 12 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 हजार रुपये लवकरच खात्यामध्ये जमा होणार आहे.