पी एम किसान सम्मान निधी योजना – PM kisan samman nidhi yojana 2021

 शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी PM kisan samman nidhi yojana 2021 शेतकऱ्यांच्या खात्यात नवव्या हप्त्याचे दोन हजार रुपये 10 ऑगस्ट पर्यंत होणार जमा.

या शेतकऱ्यांना चार हजार रुपये मिळणार.

पी एम किसान सन्मान निधी संबंधित डेटाची ही बाब शेतकऱ्यांचा फायदा बद्दल आहे. या योजनेतून या योजनेतून शेतकऱ्यांना मिळणार 400 हजार रुपये ही संधी व ही रक्कम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना या वर्षाचा पहिला हप्ता जाहीर झाला आणि दोन अपत्य शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत पात्र शेतकरी ज्यांनी अद्याप नोंदणी केली नाही. जर त्यांनी आता नोंदणी केली तर त्यांना आठव्या आणि नवव्या हप्त्याचे दोन दोन हजार रुपये एकूण चार हजार रुपये मिळणार.

राज्य सरकारने आतापर्यंत किसान सन्मान निधी PM kisan samman nidhi yojana चे पैसे 11.17 करोड रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकले तसेच उर्वरित 14.5 करोड शेतकऱ्यांना याचा लाभ दिला जाणार आहे व आपल्या खात्यामध्ये किसान सन्मान निधी चे पैसे जमा नसल्यास किंवा मिळत नसल्यास आपण या नंबर वरती कॉल करू शकतो तसेच ई-मेल द्वारे ही आपण तक्रार करू शकतो म्हणून कोणत्याही शेतकऱ्यांना आता चिंता करण्याची गरज नाही.

PM Kisan Yojana

पी एम किसान सम्मान निधी योजना – PM Kisan Yojana 2021- pm samman nidhi

आता आपणच करू शकतो डायरेक्ट तक्रार आपल्याला किसान सन्मान निधी चे पैसे मिळत नसतील तर आपण करा लवकरच या नंबर वरती कॉल नाही तर पाठवा इमेल वरती मेसेज. केंद्र सरकार मार्फत सुरू केलेली योजना सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोचली पाहिजे असे केंद्र सरकारचे धोरण आहे कारण जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला याचा लाभ मिळाला पाहिजे याचा लाभ मिळवून शेतकऱ्याला आर्थिक मदत होणार आहे.

दोन हजार रुपये मिळवण्यासाठी करा या नंबर वरती कॉल व. तुमची कोणतीही तक्रार पी एम किसान योजना PM Kisan Yojana अंतर्गतअसल्यास आपण सर्वप्रथम आपल्या कृषी विभागाशी संपर्क साधावा आपले घर कृषी विभागातील आपले कोणी तक्रार ऐकत नसेल तर आपण डायरेक्ट

(पी एम- किसान हेल्प डेस्क) (PM KISAN HELP DESK)pmkisan-ict@gov.in या इमेल वरती आपण कम्प्लेंट करू शकतो नाहीतर आपण तिथे तक्रार करून सुद्धा आपल्या तक्रारीचे निवारण नाही झाले तर खाली दिलेल्या हेल्पलाइन नंबर वर 011-23381092 आपण या दिलेला हेल्पलाइन नंबर वरती कॉल करू शकतो.

Shelipalan शेळीपालन

पी एम किसान टोल फ्री नंबर : 18001155266

पी एम किसान हेल्पलाइन नंबर :155261

पी एम किसान लँडलाईन नंबर : 011-23381092, 23382401

पीएम किसान नवीन हेल्पलाइन नंबर :011-24300606

पी एम किसान हेल्पलाइन नंबर :0120-6025109

ई-मेल आयडी:pmkisan-ict@gov.in

शेतकरी मित्रांनो आपले जर पी एम किसान योजनेचे PM kisan samman nidhi yojana पैसे आपल्याला मिळत नसतील किंवा आपल्या पैसे येण्यासाठी काही अडचण असेल किंवा कुठलीही तक्रार असेल तर आपण वर दिलेल्या हेल्पलाइन नंबर किंवा ईमेल आयडी वरती आपण आपली तक्रार नोंदवू शकता व आपण योजनेपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्यासाठी आपण वर दिलेल्या हेल्पलाइन नंबर किंवा ईमेल आयडी वरती आपली तक्रार नोंदवा किसान योजनेचे पैसे मिळवा.

पी एम किसान सातवा हप्ता लवकर जमा होणार सातवा हप्ता.PM kisan samman nidhi yojana

PM Kisan Yojana

पी एम किसान योजना मध्ये सहा मोठे बदल तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजना PM kisan samman nidhi yojana  मध्ये आता केंद्र सरकारने सहा मोठे बदल केलेले आहेत त्याच्याबद्दल आपण सविस्तर पाहणार आहे. या आधी सुद्धा केंद्र सरकारने या योजनेमध्ये काही बदल केले होते तर आता त्याच्यामध्ये आणखी सहा बदल केलेले आहेत तसेच या योजनेतून आपले नाव कमी करण्यात आले का हे पाहणे सुद्धा गरजेचे आहे नाही तर आपल्याला मिळणार नाही.

केंद्र सरकार मार्फत आत्तापर्यंत लहान मोठ्या शेतकऱ्यांना लाखो शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे तर लाखो शेतकऱ्यांना आतापर्यंत सहा त्यांचे पैसे सुरळीत मिळालेले आहेत तरी सातवा आपला जमा होण्याआधी आपण आपली त्रुटी दुरुस्त करून घेणे गरजेचे आहे तसेच एक डिसेंबर 2020 नंतर शेतकऱ्यांच्या खात्यात लगेच सातवा त्याचे पैसे दोन हजार रुपये जमा होणार आहेत.

केंद्र सरकारची योजना

1. तुमच्या खात्यात पी एम किसान चे पैसे आले नसतील तर तुम्ही करू शकता घरूनच तक्रार.
हेल्पलाइन नंबर.155261/1800115526. टोल फ्री क्रमांक.011-23381092 या नंबर वरती आपण करू शकतो आपली तक्रार.

2. शेतकरी मित्रांना आता पी एम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सरळ पी एम किसान योजनेचा पर्याय निवडावा व आता कुठेही दस्तावेज देण्याची गरज नाही तुम्ही घरूनच करू शकता ऑनलाईन अर्ज.

3. शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेलाच आता किसान क्रेडिट कार्ड सुद्धा तुमचे जोडले गेले आहे तरी तुम्हाला स्वतःची केवायसी बनवण्यासाठी सोपा पर्याय झालेला आहे.

4. शेतकरी मित्रांनो तुम्ही जर किसान क्रेडिट कार्डवर किंवा केव्हा येते च्या माध्यमातून लोन घेतले तर तुम्हाला सात टक्के व्याजदराने लोन मिळणार आहे तरी तुम्ही दरवर्षी सुरळीत व्याजदर भरला तर तुम्हाला तीन टक्के व्याज वापस मिळणार आहे तर तुम्हाला चार टक्के व्याजाने पैसे मिळणार आहेत.

5.
पी एम किसान योजनेचा PM kisan samman nidhi yojana शेतकऱ्यांना लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांकडे आधार कार्ड बँक पासबुक सातबारा तसेच शेतकऱ्यांकडे आधार कार्ड नसले तर शेतकऱ्यांना या योजनेसाठी पात्रता मिळवता येणार नाही.

6. आता दोन हेक्टर ची मर्यादा नाही.
शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजना PM Kisan Yojana  साठी आतापर्यंत दोन हेक्‍टरपर्यंत शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे आता दोन हेक्टरची मर्यादा समाप्त केलेली आहे आता कोणत्याही शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा लाभ मिळवता येऊ शकतो. तसेच या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी किंवा फॉर्म भरण्यासाठी आपण घरूनच फ्रॉम गुरु शकतो.

(pmkisan.gov.in) या लिंक वर जाऊन आपण फ्रॉम भरू शकतो. तसेच एम किसान योजनेचे आतापर्यंत आपल्याला किती हप्ते मिळाले व किती हप्ते बाकी आहेत याचे स्टेटस सुद्धा आपण घरी पाहू शकतो.(Beneficiary status) त्याच्यावर क्लिक करून आपले स्टेटस पाहू शकतो

पी एम किसान सन्मान PM kisan samman nidhi yojana

PM Kisan Yojana

निधीचा सातवा हप्ता जमा होणारशेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने महत्वकांशी एक योजना सुरू केलेली आहे म्हणजेच पी एम किसान सन्मान निधी शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळतात तरच आता दोन हजार रुपये चा हप्ता 1 डिसेंबर पासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार तर सविस्तर पाहू या लेखामध्ये.करोडो शेतकऱ्यांना मिळणाऱ्या योजनेचा लाभ केंद्र सरकार कोरोना वायरस च्या महामारी मध्ये शेतकऱ्यांचे रखडलेले पैसे शेतकऱ्यांना मिळणार लगेच एक डिसेंबरला दोन हजार रुपये.पी एम किसान सन्मान निधीतिल यावर्षीचा तिसरा हप्ता 2000 हजार रुपये 1 डिसेंबर 2020 पासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकने सुरू होणार आहे.म्हणजेच पीएम किसान सम्मान निधि योजना चालू झाली तेव्हापासून हा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात टाकला जाणार आहे.

पीएम किसान सम्मान निधि या योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला 6000 हजार रुपये दिले जातात तर केंद्र सरकार 11.17 करोड शेतकऱ्यांना याची मदत देत असते.शेतकरी या योजनेसाठी आपले रजिस्ट्रेशन करतात पण त्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेचे पैसे येत नाहीत तर त्यांच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी काय करावे लागेल पुढील प्रमाणे.*लिस्ट मध्ये आपले नाव कसे पहा*1) शेतकरी मित्रांनो आपले नाव आपल्याला यादीमध्ये आहे की नाही हे पाहण्यासाठी pakistan.gov.in तर या वेबसाईटवर आपल्याला जावे लागेल.

2) त्याच्यानंतर आपल्याला वरच्या बाजूला Farmers corner हे दिसेल, तिच्यावर आपल्याला क्लिक करावे लागेल.
3) त्याच्यानंतर आपल्याला Beneficiary status त्याच्यावरती आपल्याला क्लिक करावे लागेल त्याच्यानंतर आपल्याला आधार कार्ड नंबर, अकाऊंट नंबर आणि मोबाईल नंबर आपल्याला तिथे रजिस्टर करावे लागेल.

ही प्रोसेस केल्यानंतर आपल्याला आपले नाव या योजनेमध्ये समाविष्ट आहे की नाही हे आपल्याला पाहता येणार आहे आणि या योजनेत आपले नाव रजिस्टर असल्यास आपल्याला तिथे आपले नाव मिळणार आहे तसेच या app द्वारे आपल्याला आपले स्टेटस चेक करता येते.
आपले नाव या योजनेमध्ये नसल्यास करा या नंबर वर ती तक्रार1. पी एम किसान टोल फ्री नंबर :- 18001155266

2. ई-मेल आयडी :- pmkisan-ict@gov.in
3. पी एम किसान हेल्पलाइन नंबर :- 155261शेतकरी मित्रांनो पीएम किसान सन्मान योजनेचे PM kisan samman nidhi yojana  सत्वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात लवकर जमा होणार आहे तरी आपले नाव लिस्ट मध्ये आहे की नाही हे तपासून घेणे गरजेचे आहे एक डिसेंबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 हजार रुपयांचा हप्ता म्हणजेच सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात लवकर जमा होणार आहे.

पीएम किसान सम्मान निधि योजनेतून मिळणार मोफत 36,000 रुपये योजनेचा लाभ.PM Kisan Yojana Scheme:

PM kisan samman nidhi yojana 36,000

केंद्र सरकारने वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना व अल्पभूधारक शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून पी एम किसान सन्मान निधी च्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6000 हजार रुपये आर्थिक मदत म्हणून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करत आहे.

त्याच योजनेमधील एक योजना शेतकऱ्यांना वृद्धकाळात ही योजना सगळ्यात महत्त्वाची आहे.

सविस्तर:-

पी एम किसान सन्मान निधी PM kisan samman nidhi yojanai च्या माध्यमातून म्हणजेच या योजनेतून शेतकऱ्यांना 6000 हजार रुपये दिले जातात. या सहा हजार रुपयांपैकी या योजनेसाठी थेट पैसे वजा केले जातील.

Pradhanmantri Krushi Sinchan Nidhi yojana प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजना अंतर्गत संपूर्ण देशांमधून 11.5 कोटी शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये प्रत्येक शेतकऱ्यांनी नोंदणी करणे गरजेचे आहे.

या योजनेमध्ये तुमी तुमच्या नावाची नोंदणी केलेली असेल तर तुमच्यासाठी ही बातमी आनंदाची आहे. केंद्र सरकारच्या 36 हजार रुपये पेन्शन असणाऱ्या केंद्र सरकारच्या या योजनेचा तुम्ही दरवर्षी लाभ घेऊ शकता.

तुम्हाला या योजनेसाठी सरकार कुठलेही कागदपत्र मागवणार नाही. व कुठलेही कागदपत्र तुम्हाला द्यावे लागणार नाही. तर ही योजना शेतकऱ्यांसाठी वृद्ध काळात सर्वात महत्त्वाची योजना आहे.

तसेच या योजनेसाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून पी एम किसान PM Kisan Samman Nidhi योजनेतून मिळत असलेल्या 6000 हजार रुपयांपैकी या योजनेसाठी थेट पैसे वजा केले जातील. म्हणजे शेतकऱ्याला कोणत्याही पैसे जमा करावे लागणार नाहीत. किंवा शेतकऱ्यांच्या खिशातून कोणतेही पैसे घेतले जाणार नाही. या योजनेतील पैसे वजा केले जातील.

पंतप्रधान किसान सन्मान निधी. Pradhanmantri Kisan samman Nidhi yojana Scheme Former can get benefit from. या शेतकरी पेन्शन योजनेसाठी 1 जानेवारी 2021 पर्यंत 21/10/2007 नागरिक असावा पी एम किसान PM kisan samman nidhi yojana PMKMY Pradhan mantri Samman Yojana.

या योजनेमध्ये एम किसान सन्मान निधी च्या रखने मधूनच प्रीमियम (Premium) कपात केला जातो.हा पेन्शन फंड ची काळजी घेतली जावी म्हणून या योजने साठी.भारतीय आयुर्विमा एल आय सी (LIC)
महामंडळ नेमण्यात आले आहे.

शेतकऱ्यांसाठी काय आहे मानधन योजना.

शेतकऱ्यांना या योजने PM kisan samman nidhi yojana तुन पेन्शन योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार पहिल्या टप्प्यात 5 कोटी शेतकऱ्यांना वयाची 60 वर्षे पूर्ण झाली की शेतकऱ्यांना मिळणार दर महिन्याला 3,000 रुपये पेन्शन योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार आहे.

कशी आहे योजना व काय आहे.योजनेचे खास वैशिष्ट्य?

:-शेतकऱ्यांसाठी या योजनेमध्ये किमान प्रीमियम 55 ते 200 रुपयांपर्यंत आकारण्यात आले आहे.

:- पॉलिसीधारक शेतकऱ्यांचा मृत्यू पॉलिसी काळेल असताना झाला तर त्याच्या पत्नीला पन्नास टक्के म्हणजे (1500 रुपये ) रक्कम दिली जाते.

:- जेवढे हप्ते प्रिमियम शेतकऱ्यांनी भरले तेवढा मोदी सरकार देणार आहे.

:- जर एखाद्या शेतकऱ्यांना ही पॉलिसी बंद करायची आहे तर तुम्हाला पैसे व्याजासह रक्कम वापस मिळणार आहे.

:- या योजनेमध्ये शेतकऱ्यांना नोंदणी अर्ज करण्यासाठी कोणताही शुल्क किंवा कोणतेही पैसे आकारले जाणार नाहीत.

योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी महत्त्वाच्या बाबी.

:- या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना सव्हिस सेंटर किंवा (सीएससी CASC) सेंटर येथे नोंदणी करणे गरजेचे आहे.

:- या योजनेच्या नोंदणीसाठी आधार कार्ड महत्त्वाचे आहे. दोन फोटो आणि बँक पासबुक सुद्धा आवश्यक आहे. नोंदणी दरम्यान शेतकऱ्यांना किसान पेन्शन युनिक क्रमांक आणि पेन्शन कार्ड तयार केले जाईल. (Pradhanmantri Kisan samman Nidhi Scheme Former can get benefit free) व या योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाखालील 36 हजार रुपये तसेच दरमहा 3 हजार रुपये मिळणार आहेत.

Pm-kisan पी एम किसान सन्मान निधी चे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार. यादी मध्ये तुमचं नाव आहे का चेक करा.

PM kisan samman nidhi yojana पीएम किसान सम्मान निधि ही योजना केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची योजना म्हणून केंद्र सरकार राबवत आहे. शेतकऱ्यांना एका वर्षाला सहा हजार रुपये या योजनेद्वारे दिले जातात.

शेतकऱ्यांना आर्थिक मदत होण्यासाठी केंद्र सरकारने PM kisan samman nidhi yojana ही योजना चालू केलेले आहे. या योजनेच्या पैशातून शेतकऱ्यांना शेती उपयुक्त व बी-बियाणे खरेदी करता यावेत. यासाठी केंद्र सरकार शेतकऱ्यांना एका वर्षाला सहा हजार रुपये मदत करते.एका वर्षातून तीन वेळा या योजनेच्या माध्यमातून दोन दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा होतात.2000.pm Kisan Sammamn Nidhi yojana.

नक्की वाचा – प्रधानमंत्री ठिबक सिंचन योजना – pradhan mantri krishi sinchayee yojana 2021

पंतप्रधान किसान सन्मान निधी या योजनेचा सातवा हप्ता आज 25 डिसेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा होणार.

PM kisan samman nidhi yojana online. पी एम किसान योजनेचा सातवा हप्ता त्याव्दारे केंद्र सरकार 25 डिसेंबरला सुमारे 18,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना देणार आहे. या योजनेतून वर्षातून तीन वेळा 2 हजार रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा केली जाते.

Pm Kisan samman Nidhi yojana status शेतकरी मित्रांनो आता आपल्या खात्यात पैसे येणार की नाही हे सुद्धा आता समजणार आहे.
पी एम किसान योजनेचे पैसे आपल्या खात्यात आले की नाही कसे चेक करावे.(PM kisan samman nidhi yojana

पी एम किसान सन्मान निधी चे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केंद्र सरकार तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना पाठवते. शेतकऱ्यांना मिळणारा पहिला हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च या कालावधीत येतो. तर दुसरा हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान आणि तिसरा हप्ता 1
ऑगस्ट ते 30 नोव्हेंबरदरम्यान येतो.
या योजनेसाठी शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला होणार 6 हजार रुपये जमा.PM kisan samman nidhi yojana.

पी एम किसान सन्मान निधी चे पैसे (PM kisan samman nidhi yojana) या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये दिले जातात.
केंद्र सरकारने ही योजना चालू केली तेव्हापासून शेतकऱ्यांना सहा हफ्ते पाठवण्यात आले. योजना चालू झाली तेव्हापासून 11.17 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर 95 कोटी हून अधिक रुपये शेतकऱ्यांना मदत म्हणून केंद्र सरकारने दिली आहे.

Pm Kisan samman Nidhi या योजनेचा सातवा हप्ता सुद्धा 11.17 कोटी नोंदणीकृत शेतकऱ्यांना मिळणार आहे. मात्र त्यांची कागदपत्रे बरोबर असणार त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांना अर्ज करूनही पैसे मिळाले नाहीत.PM kisan samman nidhi yojana कारण एक तरी त्यांची नोंद चुकीची आहे. किंवा त्यांच्या आधार कार्ड ची माहिती उपलब्ध नाही. तर काहींच्या नावांमध्ये गडबड किंवा त्रुटी आहेत. असल्यास त्या शेतकऱ्यांचे पैसेदेखील थांबवण्यात आले आहे.पी एम किसान सन्मान निधी साठी आजच रजिस्ट्रेशन करा मिळवा वर्षाला सहा हजार रुपये (PM kisan samman nidhi yojana)

Pm Kisan Nidhi शेतकरी मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी च्या योजनेसाठी तुम्ही अर्ज केलेला असेल किंवा तुम्हाला पैसे येत नसतील तर. तुम्ही आज चेक करून घ्या.Pm-Kisan पी एम किसान सन्मान निधी चे तुमच्या खात्यात पैसे आले का कसे चेक कराल.तुमच्या खात्यात पैसे आले का तुम्ही सहज चेक करू शकता. शेतकरी मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला Pmkisan.gov.in या वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला चेक करता येणार आहे.

PM kisan samman nidhi yojana मंत्रालयाची टोल फ्री क्रमांक संपर्क साधण्यासाठी.
पंतप्रधान किसान टोल फ्री क्रमांक..18001155266
पंतप्रधान किसान लँडलाईन क्रमांक..011_23381092,23382401

Pm Kisan या नवीन शेतकरी या योजनेसाठी आजही नोंदणी करु शकता व लाभ मिळवू शकता.
ज्या शेतकऱ्यांना आजपर्यंत नोंदणी केली नाही. त्या शेतकऱ्यांनी नोंदणी करून आजही पी एम किसान सन्मान निधी pm Kisan Nidhi योजनेचा लाभ मिळवू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published.

x