- पोखरा Pocra anudan Yojana 2021 राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्त्वकांक्षी योजना राबवली होती म्हणजेच पोकरा या योजनेचे नाव नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी हरितगृह करिता वाटल्या जाणाऱ्या अनुदानाचा राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गैरवापर होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा Pocra anudan Yojana 2021
राज्य सरकारने राज्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यात हरितगृह करिता अनेक योजना शेतकऱ्यांना अनुदानावर ती दिल्या जात होत्या. पण वाटल्या जाणाऱ्या अनुदानाचा गैरवापर होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्यामुळे या योजनेतील 8 घटक शासनाने वगळले आहेत.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा Pocra anudan Yojana 2021
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प संचालक विकास चंद्र रस्तोगी यांनी राज्यातील प्रत्येक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना राज्यांमधील शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या या योजनेचा संरक्षित शेतीच्या घटकांसाठी दिल्या जाणाऱ्या निधींचा व अनुदानाचा गैरवापर होत असल्याचा म्हणून संचालक यांनी दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा Pocra anudan Yojana 2021 च्या माध्यमातून पूर्वसंमती दिलेल्या शेतकऱ्यांनी कोणत्याही वस्तूची किंवा शेती उपयोगी साहित्यांची खरेदी केलेली असल्यास. अनुदानासाठी ते पात्र ठरतील. अशा सूचना आता पोकरा ने उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा pocrs या योजनेमध्ये शेतकऱ्यांसाठी ए टी पी सिंगल आणि डबल पिस्टन पंप हा एकमेव घटक आता इच्छुक शेतकऱ्यांसाठी ठेवण्यात आला आहे. तसेच शेडनेट मधील ट्राय रायसिंग सिस्टीम मधील क्रॉप क्लिप्स देखील अनुदानातून वगळण्यात आली आहे. जी आय वायर ला प्रति वर्ग मीटर कमाल ते 20 रुपये आणि ट्रायल आयसिंग टिवनला तीन रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे.
नानाजी देशमुख कृषी प्रकल्प पोकरा Pocra anudan Yojana 2021 प्रशासनाच्या म्हणण्यानुसार मोनोनेटचे आयुष्यमान हे स्टेपनेट जास्त आहे. त्यामुळे अनुदानाचा माध्यमातून वापरली जाणारी शेटनेटला वापरली जाणारी सेटिंग नेट किंवा सेट नेट ही मनोनेट प्रकारातील गृहीत धरणे व बंधनकारक राहील तसेच शेडनेट मधील फॅन सुद्धा वगळण्यात आले आहेत.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा च्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीनुसार शेडनेटचे काम दिले जाणार आहे. तसेच शेडनेट साठी वापरले जाणारे साहित्य चांगल्या दर्जाचे व भारतीय नामांकन संस्थेची असायला हवी.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा या योजनेमधुन या योजना वगळल्या आहेत. इच्छुक घटकांच्या नावाखाली अनुदान काढून हे घटक इतरत्र हलविले जात असल्याचा संशय होता. त्यामुळे आता अनुदायोग्य घटकांच्या यादीतून स्टेशनन्यूमीटर, लक्स मीटर, थर्मामीटर, वेट ड्राय बल थर्मामीटर, पिस्टन पंप , गटुर पंप असे या योजने मधून आठ घटक वगळण्यात आले आहे.