प्रधानमंत्री ठिबक सिंचन योजना – pradhan mantri krishi sinchayee yojana 2021

शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी शेतकऱ्यांना मिळणार आता लगेच pradhan mantri krishi sinchayee yojana 2021 कृषी सिंचन योजनेसाठी अनुदान.

प्रधानमंत्री ठिबक सिंचन योजना - pradhan mantri krishi sinchayee yojana 2021

pradhanmantri Krushi Sinchan Yojana – प्रधानमंत्री ठिबक सिंचन योजना 2021

केंद्र सरकार Kendra Sarkar कडून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना ( pradhan mantri krishi sinchayee yojana ) अंतर्गत प्रथम अधिक पीक घटकांची राज्यांमध्ये अंमलबजावणी केली जाते. त्याकरिता शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी आहे. ठिबक सिंचन अनुदानासाठी केंद्र सरकारकडून 175 कोटी रुपये मिळाले आहेत. या योजनेमार्फत सूक्ष्म सिंचन व पाणी व्यवस्थापनाच्या पुरत बाबी राबविल्या जात असतात.

कुक्कुट पालन (कोंबडी पालन) अनुदान

यामध्ये केंद्र सरकार कडून लाभलेला निधी 60 टक्के असते तर राज्य सरकारकडून लाभलेला निधी 40% याचा हिस्सा मिळत असते. राज्य सरकारने शुक्रवारी  175 कोटी 29 लाख रुपये मंजूर केले आहेत आता प्रलंबित व नव्या शेतकऱ्यांना ठिबक अनुदान मिळण्याचा मार्ग सुद्धा मोकळा झाला आहे.

pradhanmantri Krushi Sinchan Yojana 2021

केंद्र सरकारच्या धोरणामुळे म्हणजे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना pradhan mantri krishi sinchayee yojana 2021 अंतर्गत वित्त विभागाने प्रत्येक थेंब अधिक पीक घटकाच्या मंजूर तरतुदीच्या 75 टक्के यांच्या मर्यादेत निधी वितरणात मंजुरी दिली आहे. त्यामुळे वित्त विभागाच्या मान्यते अनुसार केंद्र शासनाचा 105 कोटी 17 लाख रुपये तर राज्य सरकारचा 70 कोटी 12 लाखाचा निधी आता शेतकऱ्यांना ही अनुदान स्वरूपात लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे.

शेतकऱ्यांनी महाडीबीटी (DBT) पोर्टल द्वारे या योजनेसाठी किंवा कृषी सिंचन योजनेसाठी तुषार सिंचन योजनेसाठी किंवा ठिबक सिंचन योजनेसाठी अर्ज केलेला असेल त्या शेतकऱ्यांना लवकरच अनुदानाचा टप्पा मिळणार आहे.

नक्की वाचा – पी एम किसान सम्मान निधी योजना – PM kisan samman nidhi yojana 2021

pradhanmantri Krushi Sinchan Yojana 2021

ज्या शेतकऱ्यांचे मागील वर्षीचे प्रलंबित अनुदान आहे 2019-20 अशा शेतकऱ्यांना प्राधान्य द्यावे असे सुद्धा आदेशांमध्ये सांगितलेले आहे. म्हणजेच मागील वर्षीचे शेतकऱ्यांचे अनुदान रखडलेले असतील किंवा ज्या शेतकऱ्यांना हप्ता मिळाला नसेल त्या शेतकऱ्यांना लवकरच अनुदानाचा आता मिळणार आहे.

तसा उर्वरित निधी 2020-21 मधील शेतकऱ्यांनी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना देण्याचे निर्देश सुद्धा केंद्र सरकारकडून देण्यात आलेले आहेत. ठिबकचे अनुदान महाडीबीटी पोर्टल वर वितरित करावे असे सुद्धा केंद्र सरकारने सांगितले आहे.

प्रधानमंत्री ठिबक सिंचन योजना - pradhan mantri krishi sinchayee yojana 2021

तसेच शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान वितरित करत असताना. आधार असला असलेल्या बँक खात्यांमध्ये पीएफएमएस प्रणालीद्वारे हा निधी जमा करावा. असे सांगण्यात आले आहे.

आत्ताचे शेतकरी दहा ते बारा महिन्यापासून अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. अशा शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. त्या सोलापूर जिल्ह्यातील 760 तर राज्यातील 14 हजार शेतकऱ्यांच्या यामध्ये समावेश आहे. सर्व शेतकऱ्यांना जानेवारीच्या अखेरपर्यंत महाडीबीटी पोर्टल द्वारे कृषी सिंचन योजनेचा हप्ता मिळणार आहे. तसेच अनुदानही मिळणार आहे. ज्याहि शेतकऱ्यांचे आजपर्यंतचे अनुदान रखडलेले असतील या योजनेमार्फत शेतकऱ्यांना कृषी सिंचन योजनेचे pradhan mantri krishi sinchayee yojana 2021 पैसे लवकरात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

x