pradhanmantri Pik vima 2020 शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर! या जिल्ह्यांमध्ये पीक विमा मंजूर. Pik vima मंजूर.
शेतकरी पिक विमा कंपनी कडे डोळे लावून बसले होते प्रत्येक शेतकऱ्यांना अशा होती की पिक विमा मंजूर होणारच अखेर सुरुवात झाली सोलापूर जिल्ह्यातून.
पिक विमा pradhanmantri Pik vima करिता 39 कोटी मंजूर झाले आहेत या महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे.
Shelipalan Anudan in Marathi 2021
pradhanmantri Pik vima information in marathi
सोलापूर जिल्ह्या मधील खरीप पीक विमा pradhanmantri Pik vima योजनेमध्ये या वर्षी सुमारे 2 लाख 70 हजार 394 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. ऑक्टोंबर महिन्यात पूरपरिस्थिती अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे फार मोठे नुकसान झाले होते. तसेच शेतकऱ्यांच्या परतीच्या पावसामुळे ही खूप मोठे पिकाचे नुकसान झाले होते. म्हणून शेतकऱ्यांना अखेर पीक विमा मंजूर झाला. सोलापूर जिल्ह्यात पासून सुरुवात झाली.
किसान क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांसाठी महत्त्वकांक्षी योजना
नक्की वाचा – Mega Job Fair-तरुणींसाठी महारोजगार मेळावा 20 डिसेंबर पर्यंत.
यवतमाळ जिल्ह्यातही शिवसेनेच्या खासदार भावनाताई गवळी यांनी विमा कंपनी वर धडक मोर्चा व कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
शेतकऱ्यांनी पिक विमा कंपन्यांना pik vima company 72 तासाच्या आत आपल्या नुसकान बाबत कळविणे आवश्यक आहे.
तर सोलापूर जिल्ह्यांमधील 45 हजार शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. आणि अशा शेतकरी वर्गाच्या पिकाची पाहणी सुद्धा झाली आहे. त्यापैकी 33 हजार शेतकरी प्रत्यक्ष लाभास पात्र झालेले आहेत.
या शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई म्हणून पिक विमा कंपनीकडून pradhanmantri Pik vima 39 कोटी रुपये मंजूर झाले. आहेत दरवर्षी कृषी विभागाकडून रब्बी आणि खरीप पिकाकरिता पीक विमा मंजूर होत असतो. तर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरच पीक विम्याची रक्कम मिळणार आहे.
सोलापूर जिल्ह्यांमध्ये एक्जा कंपनी पैसे देणार.
सोलापूर जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना एक्जा कंपनीकडून विम्याचे पैसे मिळणार आहेत. जिल्ह्यांमधील 2 लाख 70 हजार 394 शेतकरी खरीप हंगाम करिता यामध्ये सहभाग घेतला आहे. त्याकरिता शेतकऱ्यांसह सरकार कडून 12 कोटी 14 लाख रुपये विमा हप्ता जमा झाला आहे. उर्वरित विम्याची पैशाची रक्कम पुढील महिन्यात जमा होणार आहे.
डिसेंबर पर्यंत खरिपातील तुरीचा अन्य काही पिके निघत नाहीत यामुळे खरीप हंगामातील सर्व पिकांची एकच कापणी प्रयोग आता नंतर एप्रिल किंवा मार्चनंतर पिक विमा भरपाई ठरत असते. तर यानंतरच शेतकऱ्यांना पीक विम्याचे खरीप चा पैसे मिळू शकता.
नैसर्गिक आपत्तीमुळे पीक विम्याचे मापंन.
नैसर्गिक आपत्तीचे नुसकान व पीक कापणी झाल्यानंतर सर्व तांत्रिक गोष्टी पाहून सामूहिक रित्या ने शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर केला जात असतो. सध्या त्यांची प्रक्रिया सुरू आहे .
या पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर आनेवारी च्या नियोजनानुसार शेतकऱ्यांना किती टक्के नुस्कान झाले याच्या वरती पिक विम्याची रक्कम मिळत असते.
सरकारच्या व पीक विमा कंपनी pradhanmantri Pik vima च्या नव्या नियमानुसार शेतकऱ्यांनी वैयक्तिक रीत्या आपल्या पिकाच्या नुसकान याची माहितीही 72 तासांमध्ये विमा कंपनीकडे नोंदवावी लागते.
या नुसकान नोंदणीमध्ये शेतकऱ्याने पेरणी ते कापणीपर्यंत वैयक्तिकरीत्या कोणत्याही नुस्कान झाल्यास आपली नोंदणी पिक विमा कंपनीकडे बहात्तर तासाच्या आत करणे गरजेचे असते. तसेच उर्वरित शेतकऱ्यांना सामूहिक विमा रक्कम पीक कापणी प्रयोगाच्या निष्कर्षावरून मार्च-एप्रिल नंतर मिळेल.
अशाप्रकारे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने सोलापूर यांनी सांगितलेले आहे.