Rain In Maharashtra – महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे संकट 2020

Rain In Maharashtra - महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे संकट 2020

Rain In Maharashtra महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे संकट 

शेतकरी मित्रांचे परतीच्या पावसाने(Rain In Maharashtra) खूप मोठे नुकसान झाले आहे त्या नुकसान आतून शेतकरी सावरत नाही तरच शेतकऱ्यांपुढे रब्बी पिकासाठी मोठे संकट उभे राहिले शेतकरी आता खूप मोठ्या प्रमाणात रब्बी रब्बी पिकाची लागवड करत आहेत हरभरा ,गहू ,मका ,कांदा रब्बी पिकाच्या लागवडीत महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे संकट तज्ञांकडून वर्तवले जात आहेत.

दक्षिण अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र गुरुवारी तयार होत असून त्याचे 21 नोव्हेंबर रोजी चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे त्यामुळे केरळ अंदमान-निकोबार परिसरात पावसाची(Rain In Maharashtra) शक्‍यता आहे मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात व विदर्भात गुरुवारी तूरळक या ठिकाणी पावसाची(Rain In Maharashtra) शक्यता वर्तविली जात आहे असा अंदाज तज्ञांकडून वर्तवला जात आहे.

नक्की वाचा – Rain News In Maharashtra – सावधान! तारीख २६, २७, २८ गुरुवार पासून राज्यात पाऊस पडण्याची शक्यता.2020

19 नोव्हेंबरला दक्षिण अरबी समुद्राच्या मध्यभागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. 21 नोव्हेंबर पर्यंत ते आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तसेच 21 नोव्हेंबरला अंदमान-निकोबार बेटाच्या समूहात 20 ते 22 नोव्हेंबर दरम्यान जोरदार पावसाची (Rain In Maharashtra)शक्यता आहे तामिळनाडू ईशान्य मान्सूनचा जोर 22 नोव्हेंबरनंतर वाढण्याची शक्यता आहे राज्यात मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या बहुतांश भागात किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे.

कोकण गोवा व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात मोठी वाढ दिसून येत आहे राज्यात सर्वाधिक कमाल तापमान जळगाव येथे 36.2 अंश सेल्सिअस आणि सर्वात कमी तापमान नाशिक येथे 17.3 अंश सेल्सिअस नोंदले गेले आहे राज्यात 19 व 20 नोव्हेंबर रोजी अहमदनगर पुणे सातारा सोलापूर औरंगाबाद जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्‍या पावसाची(Rain In Maharashtra) शक्‍यता आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात 19 नोव्हेंबरला तुरळक ठिकाणी हलक्‍या सरी पडण्याची शक्यता आहे विदर्भातील अकोला अमरावती बुलढाणा चंद्रपूर नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ जिल्ह्यात 19 व 20 नोव्हेंबरला तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच भंडारा गडचिरोली गोंदिया जिल्ह्यात ठिकाणी हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

शेतकरी मित्रांनो परतीच्या पावसामुळे (Rain In Maharashtra)प्रत्येक शेतकरी आर्थिक संकटात मध्ये सापडलेला आहे त्याच्यामुळे आता आपल्या पुढे नवीन संकट तयार होत असले तरी आपण आपल्या स्वतःच्या संरक्षण आणि पिकाचे संरक्षण करणे गरजेचे आहे त्यामुळेच पिक विमा काढणे गरजेचे आहे रब्बी चा पिक विमा काढून घ्या व आपला पीक सुरक्षित ठेवा.

One thought on “Rain In Maharashtra – महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे संकट 2020

Leave a Reply

Your email address will not be published.

x