Rain News In Maharashtra – सावधान! तारीख २६, २७, २८ गुरुवार पासून राज्यात पाऊस पडण्याची शक्यता.2020

Rain News In Maharashtra सावधान! तारीख २६ ,२७ ,२८ गुरुवार पासून राज्यात पाऊस पडण्याची शक्यता

!सावधान!
Rain News In Maharashtra 2020

Rain News In Maharashtra शेतकरी मित्रांनो सावधान पुन्हा पाऊस येण्याची शक्यता विजांच्या गडगडाटसह मुसळधार पाऊस तूरळीत ठिकाणी पडणार

शेतकरी मित्रांनो शेतात काम करत असताना नी सावधान तसेच ऊस तोड कामगारांनी सावधान रहावे विजेच्या गडगडाटासह पाऊस पडणार तरी स्वतःची काळजी घ्या.

शेतकरी मित्रांनो या वर्षी वातावारण २० दिवस थंडी तर १० दिवस ढगाळ वातावरण राहणार तसेच धुके/धूईं राहणार आहे तरी शेतकरी मित्रांनो पिकांची काळजी घेणे गरजेचे आहे.

नक्की वाचा – Rain In Maharashtra – महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे संकट 2020

बंगालच्या उपसागरात श्रीलंकेच्या पूर्वेकडे .cyclone (चक्रीवादळ) तयार होत आहे .त्यामुळे राज्यात पाऊस पडणार आहे तो पाउस नांदेड, परभणी, लातूर, सोलापूर, यवतमाळ, वाशिम ,हिंगोली, बीड, चंद्रपूर ,वर्धा, नागपूर ,गडचिरोली ,अमरावती, अकोला, बुलढाणा, औरंगाबाद, जालना, नगर ,सातारा ,उस्मानाबाद कोल्हापूर, सांगली, या जिल्ह्यात भागात जोरदार पाऊस पडणार उर्वरित राज्यात ढगाळ वातावरण राहून रिमझिम पाऊस असेल शेतकऱ्यांनी उघड्यावर असलेले आपला शेतमाल तसेच अन्नधान्याची काळजी घ्यावी.

वर दिलेला अंदाज विभागानुसार आहे प्रत्येक गावाचा अंदाज नाही माहिती असणे गरजेचे.

दिलेल्या तारखा हात एक दिवस मागेपुढे होऊ शकते,

वाऱ्याच्या बदलानुसार पाऊस पडतो माहिति असणे गरजेचे.

शेवटी अंदाज आहे वाऱ्यांचा बदल झाला की दिशा ,ठिकाण ,वेड ,बदलते.

पंजाब डख
हवामान अभ्यासक
गुगळी धामणगाव ता.सेलू जि. परभणी ( मराठवाडा )२३/११/२०२०

Leave a Reply

Your email address will not be published.

x