Rashan card राशन कार्ड योजना

रेशन कार्ड Rashan card धारकांसाठी आनंदाची बातमी सरकार कडून मिळणार ‘या’ 6 सुविधा

रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी रेशन Rashan card कार्डधारकांना मिळणार आता ,6 सुविधा चा लाभ कार्ड धारकांना मिळणार आता पहिल्यांदाच मोठ्या सुविधांचा लाभ सरकारकडून पहिल्यांदाच राबवली जात आहे ही योजना ही योजना देशभरातील 3.7 लाखाहून अधिक कॉमन सर्विस सेंटर म्हणजे (CSCS) कॉमन सर्विस सेंटर मध्ये कार्ड संबंधित सर्व योजना तसेच कार्ड संबंधित सेवा देखील उपलब्ध असतील.

कॉमन सर्विस सेंटर मध्ये कोणत्या सेवा असणार (CSCS)
कॉमन सर्विस सेंटर मध्ये सेवांमध्ये नवीन रेशन कार्ड साठी अर्ज करणे, अद्यायावत कारणे तसेच आधारशी जोडणे आधारशी समाविष्ट करणे ही सेवा या योजनेत उपलब्ध आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयाचा देशभरातील 23.64 कोटी रेशन कार्ड धारकांना फायदा होईल. त्याची संपूर्ण माहिती कळवली जाणार.

कॉमन सर्विस सेंटर या सुविधा मिळतील (CSCS)

1. आपण सामान्य सेवा केंद्राच्या माध्यमातून Rashan card रेशन कार्ड अपडेट करू शकता.
2. राशन कार्ड ला आधार कार्ड लिंक केले जाऊ शकते.
3. रेशन कार्ड ची डुप्लिकेट प्रिंट सुद्धा देखील मिळू शकते.
4. याच्यामधून आपण रेशन उपलब्धते बद्दल सुद्धा माहिती मिळू शकतो.
5. कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून Rashan card रेशन कार्ड संबंधित तक्रारी नोंदवू शकतो.
6. या योजनेतून रेशन कार्ड हरवले असतील तर तुम्हाला नवीन रेशन कार्ड साठी अर्ज करता येईल.

डिजिटल इंडिया ने ट्विटरच्या माध्यमातून दिलेली माहिती

डिजिटल इंडिया ने त्यांनी त्यांच्या एका अधिकृत ट्विटर खात्यावर ही माहिती दिलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

x