ration card maharashtra in marathi राज्य सरकारांकडून आपल्या राज्यातील नागरिकांसाठी अन्नाची पुर्तता व्हावी यासाठी रेशन कार्ड म्हणजेच शिधापत्रिका प्रदाने केली आहे. राज्यातील गरीब नागरिाकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत स्वस्त दरात अनुदानित खाद्यपदार्थ पुरवले जातात.
तुम्हाला पडणाऱ्या स्वप्नांबद्दल काही रोचक तथ्य Amazing Fact About Dreams in Marathi
काही ठिकाणी ही नागरिकांच्या ओळखीची सामान्य कागदपत्रेही आहेत. सरकारी कामांसाठी रेशनकार्ड महत्त्वाचा पुरावा मानला जातो.
सध्या देशात सुरू असलेल्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून विशेष निर्णय घेण्यात आले आहेत. या व्हायरसचा संसर्ग अधिक प्रमाणात होऊ नये यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे.
दरम्यान या काळात जनतेला उपासमारीची वेळ येऊ नये, यासाठी सरकारकडून अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. आपण एकाच वेळी सहा महिन्याचा धान्य घेऊ शकता, कोणत्याही ठिकाणी आपण आपल्या रेशन कार्डवर अन्नधान्य घेऊ शकता. यासह जनतेला सरकारने सवलतीच्या दरात अन्नधान्य मिळावे यासाठीही तरतूद केली आहे.
आपण आज रेशन कार्ड शिधापत्रिकेसाठी ऑनलाईन पद्धतीने कसा अर्ज करायचा, काही तक्रार असेल तर ती ऑनलाईनपद्धतीने कशी करायची यासंबंधीची माहिती घेणार आहोत.
दरम्यान ग्रामीण भागात ७६ टक्के लोकांना योजनेचा फायदा द्यायचा असल्याने त्याचे लाभार्थी कोण असतील हे ठरविण्याचा अधिकार ग्रामसभेला आहे. ग्रामसभा जे सांगेल त्याच व्यक्ती सरकार यादीत असतील. सर्वप्रथम आपण जाणून घेऊ आपल्या राज्यात कोण-कोणत्या शिधापत्रिका मिळतात.
रेशनकार्डचे प्रकार: ration card maharashtra in marathi
अंत्योदय रेशनकार्ड – अंत्योदय योजनेतील लाभधारक
प्राधान्य गट रेशनकार्ड – वार्षिक ४४ हजारांच्या आतील उत्पन्न असलेले
केशरी रेशनकार्ड – १ लाखाच्या आता आणि ४४ हजारांपेक्षा अधिक
पांढरे रेशनकार्ड – १ लाखापेक्षा अधिक उत्पन्न असलेले व्यक्ती
कोणाला मिळतो लाभ- राशन कार्ड – ration card maharashtra in marathi
अंत्योदय योजनेतील लोकांना सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचा प्राधान्याने लाभ दिला जातो. प्राधान्य गटातील रेशन कार्डधारकांमध्ये दारिद्र्य रेषेखालील १०० टक्के लोकांचा सहभाग असतो. तर ४४ हजार रुपयांच्या आत उत्पन्न असलेल्या गावातील एकूण लोकसंख्येच्या ७६ टक्के लोकांना याचा लाभ मिळतो.
ग्रामीण भागातील प्रमाण हे ७६ टक्के आहे तर शहरी भागातील प्रमाण ४५ टक्के आहे. प्राधान्य गटातील रेशनकार्डधारकांना २ रुपये किलो दराने गहू देण्यात येतो. तर ३ रुपये किलो दराने तांदूळ दिला जातो. त्याबरोबरच १५ रुपये ८१ पैसे दराने रॉकेल दिले जाते.
कशी काढणार ऑनलाईन शिधापत्रिका- ration card maharashtra in marathi
राशन कार्ड – ration card maharashtra in marathi काढण्यासाठी तहसील कार्यालयात येण्याची गरज नाही. तर गावागावांत असलेल्या किंवा सर्कलमध्ये असलेल्या महा इ सेवा केंद्रात ही सुविधा उपलब्ध आहे. त्याठिकाणी जाऊन वरील कागदपत्रे सादर केल्यास नवीन रेशनकार्ड किंवा नाव कमी करणे आणि वाढवून मिळण्याचे काम होऊ शकते.
त्याठिकाणाहून तहसिल कार्यालयात रेशनकार्ड येते आणि त्याची तपासणी करून त्यावर संबंधितांची सही झाली की रेशनकार्ड तयार होते. रेशनकार्डविषयीच्या माहितीसाठी आपण महाराष्ट्र सरकारच्या mahafood.gov.in संकेतस्थळावर जाऊ शकता.
तक्रार करायची असल्यास काय करणार?
महाराष्ट्र सरकारने नागरिकांसाठी एक चांगली सुविधा करु दिली आहे. आपण घरी बसून आपल्या रेशनकार्डविषयी ration card maharashtra in marathi माहिती जाणून घेण्यासाठी किंवा राज्यातील स्वस्त धान्य दुकानांची नावे ठिकाण जाणून घेण्यासाठी, तक्रार करण्यासाठी ऑनलाईन पद्धत सुरू केली आहे. जर आपली काही तक्रार असेल तर आपण ऑनलाईनने तक्रार करू शकता. यासाठी आपल्याला mahafood.gov.in या संकेतस्थळावर जावे लागेल.
या संकेतस्थळावर गेल्यानंतर आपल्याला तक्रार निवारण पर्याय दिसेल त्यावर क्लिक केल्यास एक नवीन पेज ओपन होईल. तेथे दिलेल्या क्रमा्ंकावर संपर्क करुन आपण तक्रार देऊ शकता. तेथे आपम वितरण व्यवस्थेशीसंबंधीत तक्रार करु शकता. तक्रार निवारण केंद्र सकाळी १० ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत चालू असते. १९६७/१८००-२२-४९५० या नि:शुल्क टेलीफोन क्रमांकावर तक्रार नोंदविता येते. सार्वजनिक वितरण व्यवस्था तक्रार निवारण केंद्रात helpline(dot)mhpds(at)gov(dot)in या ई-मेल द्वारेही तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध आहे.
नवीन शिधापत्रिका हवी असल्यास- ration card maharashtra in marathi
जर आपल्याला नवीन शिधापत्रिका हवी असेल तर आपण mahafood.gov.in वर जावे. या संकेतस्थळाच्या डाव्या बाजूला नवीन कार्ड करण्यासाठी एक पर्याय दिला आहे. त्यावर क्लिक करुन आपण अर्ज भरू शकता. यात पर्यायामंध्ये आपण तक्रार, ऑनलाईन रास्तभाव दुकाने, ई-जबाब प्रणाली सारखी पर्याय दिसतील. यावर क्लिक करुन आपण तक्रारही करु शकता किंवा दुकांनाची माहिती घेऊ शकता.
पी एम किसान सातवा हप्ता लवकर जमा होणार सातवा हप्ता.
परिचय:
Rashan Card List Online 2021 पुरवठा विभागाचा इतिहास असा आहे की, दुस-या महायुद्धाच्या काळात लोकांच्या जीवनावश्यक वस्तू पुरवण्यासाठी अनेक अडचणी होत्या आणि अशा लोकांना उपासमारीला सामोरे जावे लागले.
तत्कालीन ब्रिटिश सरकारने लोकांना आवश्यक वस्तू वितरित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सरकारने भारत सरकारच्या संरक्षण कायद्यांतर्गत आवश्यक कमोडिटी अध्यादेश १९४६ अस्तित्वात आला. अध्यादेशानुसार सरकारला जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन, पुरवठा आणि वितरण वितरीत करण्याचे अधिकार देण्यात आले. स्वातंत्र्यानंतरच्या एकाच ओळीवर भारतीय संसदेने जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अस्तित्वात केला.
या कायद्यात आवश्यक वस्तूवर प्रभावी किंमत नियंत्रण, शहरातील दुर्मिळ वस्तूंचे वितरण आणि दुष्काळग्रस्त व्यक्तींसाठी उपलब्ध धान्य उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५, विविध जीवनावश्यक वस्तूंसंबंधी सर्व आदेश व नियमांची जननी आहे. Rashan Card List Online 2021
कायद्याच्या अनुसार गरजू नागरिकांसाठी अन्नधान्य आणि अत्यावश्यक वस्तू उपलब्ध केल्या जातात. उदा. अन्नधान्य, पेट्रोलियम उत्पादने, चारा, कोळसा, ऑटोमोबाईल्स भाग, वूल्स, औषधे, खाद्यतेल, कागद, पोलाद अशा सर्व वस्तू, आवश्यक वस्तू अधिनियम १९५५ च्या कलम ३ मध्ये पुरवठा आणि वितरण नियमित आहे.
या विभागात सरकारद्वारे निश्चित केलेल्या दराने सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे (पी.डी.एस.) सार्वजनिक, गहू, तांदूळ, खनिज, केरोसिन आणि खोबरेल तेल (खाद्यतेल) पुरवठ्याशी संबंधित आहे. पी.डि.एस. या आवश्यक वस्तूंच्या किमती खुल्या बाजारपेठेत नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि लोकांना या आवश्यक गोष्टी सहजगत्या पुरवण्यासाठी आहे.
जिल्ह्यात दिलेली अन्नधान्ये, खाद्यतेल, साखर आणि केरोसिनची वाटणी व उचल या विभागाद्वारे देखरेखीखाली आहे.
वार्षिक उत्पन्नावर आधारित राशन कार्डचे तीन प्रकार आहेत:
पिवळे रेशन कार्ड बी.पी.एल. लोकांसाठी
प्रति वर्ष एकून उत्पन्न ration card maharashtra in marathi
शहरी रु. १५,000/-
दुष्काळग्रस्त भाग ११,000/-
उर्वरित ग्रामीण भाग १५,000/-
केशरी रेशन कार्ड ए.पी.एल. लोकांसाठी
खालील सर्व मापदंड पूर्ण करणे आवश्यक आहे
दर वर्षी उत्पन्न एक लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
४ चाकी वाहन (टॅक्सी चालक वगळता) आपल्या मालकीचे नसतील.
कौटुंबिक मालकीची एकूण जमीन ४ हेक्टर खाली असावी.
पांढरे रेशन कार्ड प्रगत उन्नत लोकांसाठी.
खालीलपैकी कोणतीही एक अट पूर्ण करावी
वार्षिक उत्पन्न १ लाखपेक्षा जास्त असले पाहिजे
चार चाकी असावी
कौटुंबिक सदस्याच्या मालकीची एकूण जमीन ४ आहे.
नागरी पुरवठा शाखा खालील नियम हाताळतो
मुंबई वजन आणि मोजणी अधिनियम, १९३०.
अत्यावश्यक वस्तूंचे अधिनियम, १९५५.
काळा बाजार प्रतिबंद आणि अत्यावश्यक वस्तूंचे अधिनियम, १९८० च्या पुरवठ्याचे रक्षण.
अन्न व नागरी पुरवठा विभाग महत्त्वाचे योजना
आय.ए.ए.वाय. योजना: ration card maharashtra in marathi
केंद्र सरकारने या योजनेची सुरूवात केली आहे आणि ही योजना महाराष्ट्र राज्यात मे २००१ पासून लागू आहे. या योजने अंतर्गत दारिद्र्य रेषेखालील १००१७०० कुटुंबांना रू. २/- प्रति किलो दराने गहू आणि रु ३ प्रति किलो दराने तांदूळ दर महिन्याला ३५ किलो धान्य दिले जाते.
महाराष्ट्र राज्यामध्ये १९९७-९८ पासून लाभार्थींची निवड आइ.आर.डी.पी. सर्वेक्षण यादी ग्रामीण भागासाठी आणि शहरी भागातील सर्वेक्षण यादीमध्ये सुवर्णा जयंती शहरी रोजगार योजने अंतर्गत बीपीएलची निवड केली जाते. लाभार्थींना पिवळे रेशन कार्ड दिले जाते.
नक्की वाचा – किसान क्रेडिट कार्ड -kisan credit card scheme 2021
लाभार्थी यांची निवड करण्याची पद्धत:
राशन कार्ड – ration card maharashtra in marathi राज्य सरकारांनी जिल्हयासाठी ठरवुन दिलेल्या लाभार्थ्यांच्या लक्ष्यानुसार लाभार्थ्यांची निवड वरिल यादी नुसार सर्वात कमी उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यां पासून सुरुवात करून अंतिम केली जाते.
पिवळा राशन कार्ड लाभार्थी पात्रते साठी अटी:
अशहरी क्षेत्रउत्पन्न रु. १५०००/ – वार्षिकबदुष्काळग्रस्त क्षेत्रउत्पन्न रू. ११००० / –कग्रामीण क्षेत्र जी.आर.डीटी ८/८/२००१ नुसारउत्पन्न रू. १५००० / –
याशिवाय कुटुंबातील कोणताही सदस्य डॉक्टर, किंवा अॅडव्होकेंट किंवा आर्किटेक्ट, चार्टर्ड अकाऊंटंट किंवा व्यावसायिक कर, विक्री कर किंवा आयकर निवासी , दोन किंवा चार चाकी वाहने आणि घरगुती गॅस असला किंवा जिरायत दोन हेक्टर असेल व जमीन किंवा एक हेक्टर हंगामी जिरायत किंवा अर्ध्या हेक्टर बागायती जमीन अशा पिवळी रेशन कार्डांसाठी पात्र आहेत. ration card maharashtra in marathi
केशरी राशन कार्डसाठी अटी: –
कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न एक लाख किंवा त्या पेक्षा जास्त नसावे.
कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडे चार चाकी वाहने (टॅक्सी चालक वगळता) नसणे आवश्यक आहे.
कुटुंबाला चार हेक्टर किंवा त्याहून अधिक बागयाट जमीन नसावी.
पांढरे राशन कार्डसाठी अटी :-राशन कार्ड – ration card maharashtra in marathi
जर कुटुंबाची एकूण मिळकत एक लाखा पेक्षा जास्त असेल किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याला चार चाकी वाहने असतील किंवा जर कुटुंबाकडे चार हेक्टर किंवा अधिक बारामाही बागायत जमिनी असतील तर अशा कुटुंबांना पांढरे राशन कार्ड द्यावे.
दक्षता समितीची रचना.
ग्रामीण भागातील दक्षता समिती: – ration card maharashtra in marathi
एकूण सदस्यांची संख्या १२
अध्यक्ष सरपंच
सचिव तलाठी
जि. मधील एकूण संख्या दक्षता समिती ग्रामीण क्षेत्र.१३३०
नगर परिषदेच्या स्तराखाली दक्षता समिती: –
एकूण सदस्य १४
अध्यक्ष एम.एल.ए.
सचिव तहसीलदार आणि एफ.जी.डी.ओ.
तालुका स्तरावर दक्षता समिती
अध्यक्ष एम.एल.ए.
सचिव तहसीलदार
जिल्हा स्तरावर दक्षता समिती
एकूण सदस्य २१
अध्यक्ष पालक मंत्री
सचिव जिल्हा पुरवठा अधिकारी
एकूण दक्षता समिती एक
महानगरपालिका स्तरावर दक्षता समिती:—
एकूण सदस्य १७
अध्यक्ष एम.एल.ए.
सचिव एफ.जी.डी.ओ.
एकूण दक्षता समिती एक
दक्षता समितीच्या पुनर्रचनाची माहिती
रेशनकार्ड अथवा शिधापत्रिका म्हणजे रास्त दर दुकानातून जीवनाश्यक वस्तू व शिधा मिळविण्यासाठी सार्वजनिक वितरण योजनेमार्फत पुरवण्यात येणारी व्यवस्था.
रेशनकार्ड मिळविणे, त्याचे नूतनीकरण करणे किंवा फाटलेले, जीर्ण, गहाळ झालेले रेशनकार्ड बदलून घेणे, नवीन नावे समाविष्ट करणे, नावे कमी करणे हे सर्व आपल्यासाठी नेहमीच आव्हानात्मक वाटत असते. सर्व सरकारी कामासाठी उपयुक्त ठरणारे रेशनिंग कार्ड कसे मिळवायचे व उपयुक्तता याची माहिती देणारी ही हेल्पलाइन.
कसे मिळवाल नवीन रेशनकार्ड:– ration card maharashtra in marathi
ज्या व्यक्तीचे नाव कोणत्याही रेशनकार्डात समाविष्ट नाही, अशा व्यक्तींच्या वास्तव्याच्या ठिकाणच्या तहसील कार्यालयात, अन्न धान्य वितरण कार्यालय अथवा शिधावाटप नियत्रकांच्या कार्यक्षेत्रातील कार्यालयात विहित नमुन्यात अर्ज करावा.
हे अर्ज त्या कार्यालयात उपलब्ध असतात. त्या अर्जात संपूर्ण नाव, पत्ता, वय, कुटुंबातील व्यक्तींचे नावे, वय, नाते इत्यादी माहिती भरून दिल्यानंतर माहिती बरोबर आहे किंवा नाही याबाबत पुरवठा निरीक्षक/शिधावाटप निरीक्षक यांनी खात्री केली जाते. पडताळणी तपशील योग्य असल्याची खात्री होताच अशा व्यक्तीस रेशनकार्ड दिले जाते.
आवश्यक कागदपत्रे:-
पूर्वीच्या रेशनकार्डमधून राशन कार्ड – ration card maharashtra in marathi नाव कमी केले असेल, त्या तहसीलदार, अन्नधान्य वितरण अधिकारी यांचा दाखला असणे आवश्यक आहे. तर त्याचबरोबर स्वत:चे घर असल्यास घराच्या मालकीचा पुरावा, लाइट बिल, बँकेचे पासबुक, टेलिफोन/मोबाइल बिल आवश्यक आहे.
तसेच फोटो ओळखपत्रासाठी पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, अलॉटमेंट लेटर किंवा आधार कार्ड यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरला जातो. भाड्याने राहणाऱ्यांसाठी घरमालकाचे संमतीपत्र व मालकाच्या नावे लाइट बिल आणि घर भाडे करारपत्राची झेरॉक्स.
नाव कमी किंवा वाढविण्यासाठी
रेशनकार्डवर नाव वाढविण्याची आणि कमी करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. जन्म, विवाह होऊन स्थंलातरीत होणे, स्वतंत्र होणे, स्वतंत्र वास्तव्य, नोकरीनिमित्त स्थलांतरीत होणे, मृत्यू होणे इत्यादी कारणांमुळे रेशनकार्डातील नावे कमी करणे किंवा वाढविणे यासाठी विहित नमुन्यात अर्ज करता येतो. अर्जाच्या माहितीची तपासणी करून माहितीची खात्री पटल्यास रेशनकार्डातील नाव कमी किंवा वाढविले जाते.
नावाबाबतचे पुरावे
कमी करण्यासाठी :ration card maharashtra in marathi एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीचा मृत्यूचा दाखला असणे गरजेचे आहे. तर नोकरीनिमित्त स्थंलातरीत झाल्यास बदलीच्या आदेशाची झेरॉक्स प्रत व नव्या ठिकाणच्या वास्तव्याचा पुरावा गरजेचा आहे. तर नाव कमी करायचे संबंधित व्यक्तीचे संमत्री पत्र आवश्यक आहे.
नाव वाढविण्यासाठी : जन्मणाऱ्या मुलापासून ते १६ वर्षांच्या आतील मुलांचे नाव वाढविण्यासाठी त्याचा जन्म दाखला किंवा शाळेतील बोनाफाइड दाखला असणे आवश्यक आहे. तर १६ वर्षांवरील मुलांची नावे वाढविण्यासाठी प्रतिज्ञापत्र असणे गरजेचे आहे.
बेघर व असंघटित व स्थलांतरित कुटुंबांसाठी…
मुळात राइट टू फूड अंतर्गत बेघर, असंघटित व स्थलांतरीत कुटुंबांसाठीही रेशनकार्डाची उपलब्ध करून दिले जाते. त्यानुसार रेशनकार्ड कार्यालयात विहित नमुना उपलब्ध करून देण्यात आला आहे.
त्यानुसार अर्ज करून रेशनकार्ड मिळविता येते. त्यानुसार राज्य सरकारने परित्यक्ता स्त्रियांसाठी रेशनकार्ड काढता येते. त्याचप्रमाणे बेघर कुटुंबीयांना, शहरी भागातील असंघटित व अस्थिर जीवन जगणाऱ्या कुटुंबांना, वारांगना, वारांगनांच्या मुलांच्या पुनर्वसनासाठी आणि विधवा व निराधर स्त्रियांना रेशनकार्ड काढता येऊ शकते.
कोणाला कोणते कार्ड मिळते:-
पांढरे – १ लाख रुपयांहून अधिक वार्षिक उत्पन्न असलेले कुटुंब
केशरी – १५ हजार ते १ लाख रु. दरम्यान उत्पन्न असलेले कुटुंब
पिवळे बीपीएल – १५ हजार रुपयांपेक्षा कमी वाषिक उप्तन्न असलेले कुटुंब
अंत्योदय – पिवळ्या कार्डधारकांपैकी अतिगरीब असलेली कुटुंबे
अन्नपूर्णा – कोणत्याही पेन्शन योजनेचा लाभ न मिळणारी ६५ वर्षांहून अधिक वय असेलेली निराधार व्यक्ती
लागणारा कालावधी:–
नवीन कार्ड ration card maharashtra in marathi काढायचे असो किंवा नाव कमी किंवा वाढविण्याची प्रक्रिया असो, या प्रत्येकासाठी एक विशेष असा कालावधी आखून दिलेला आहे. त्यानुसार ती कामे न झाल्यास संबंधितांवर कारवाई होऊ शकते.
नवीन शिधापत्रिकेसाठी १महिना
इतर राज्यातून आलेल्या अर्जदारांना नवीन तात्पुरत्या कार्डासाठी १५ दिवस
नाव वाढविणे ७ दिवस
नवीन जन्मलेल्या लहान मुलांचे नाव वाढविण्यासाठी १ दिवस
हरविलेल्या कार्डाऐवजी दुय्यम कार्ड देणे १० दिवस
नाव कमी करण्यासाठी १ दिवस
पत्त्यातील बदल ७ दिवस
कशासाठी कोणता अर्ज
नवीन नोंदणीसाठी नमुना अर्ज एक
नाव कमी करण्यासाठी नमुना अर्ज आठ
नाव वाढविण्यासाठी नमुना अर्ज नऊ
कुटुंबप्रमुख व्यक्ती बदल किंवा वय बदलासाठी नमुना १८
रेशनकार्ड हरविल्यास…
रेशनकार्ड हरवल्यास, चोरी झाल्यास किंवा गहाळ झाल्यास रेशनकार्ड कार्यालयातील त्या स्वरूपाचा नमुना अर्ज उपलब्ध आहे. तो अर्ज सादर करताना दुकानदाराची सही व शिक्का किंवा स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केल्याची पावती दिल्यास नवीन दुय्यम रेशन कार्ड दिले जाते.
तक्रार आणि हेल्पलाइनसाठी
मुळात राशन कार्ड – ration card maharashtra in marathi काढण्यासंदर्भात कोणत्याही प्रकारच्या तक्रारी असल्यास शिधावाटप परिमंडळ कार्यालयात त्या करता येतात किंवा विभागानुसार मुंबई शहरात सध्या ४५ विभाग कार्यालये असून त्यानुसार त्याठिकाणी जाऊन तक्रार करू शकता किंवा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या http://fcs.maharashtra.gov.in या वेबसाइटवर भेट देऊ शकता किंवा १८००२२४९५० किंवा १९६७ या टोलफ्री नंबर संपर्क साधू शकता. महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या rksmumbai88@gmail.com या ईमेल आयडीवरही संपर्क करू शकता.
ration card maharashtra in marathi सर्व रेशन कार्ड ration card धारकांना मिळणार 2500 रुपये, अडीच कोटी लोकांना फायदा.
केंद्र सरकारच्या माध्यमातून गोरगरिबांसाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात शेतकऱ्यांसाठी योजना वृद्धांसाठी योजना श्रावण बाळ योजना अशा अनेक योजना राबवल्या जातात. या योजनेतून नागरिकांना थेट आर्थिक मदत केली जाते अशीच एक योजना आता राशन कार्ड धारकांना 2500 रुपये मिळणार आहे. या योजनेमध्ये अडीच कोटी लोकांना फायदा होणार आहे.
सविस्तार.
सरकारने या योजनेतून 2.6 कोटी रेशन कार्डधारकांना ration card 2500 पाचशे रुपये रोख आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेची आर्थिक मदत 4 जानेवारीपासून प्रोत्साहन रक्कम वितरित केली जाईल. जेणेकरून प्रत्येक जण सुखाने संक्रांत सण साजरा करू शकेल गोरगरिबांच्या खात्यामध्ये 2500 रुपये येतील.
या योजना मार्फत रेशन कार्डधारकांना ration card या योजनेमधून सरकार एक किलो तांदूळ, साखर, काजू, विलायची, मनुका, एक कपड्यांची पिशवी विनाशुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याचा फायदा थेट अडीच कोटी जनतेला होणार आहे. सरकार मागील रकमेपेक्षा या वर्षी एक हजार रुपये वाढून हे जे मदत करत आहे म्हणजे 1500 रुपये वरून 2500 रुपये हे मदत मिळणार आहे.
यापुढे नंतर नवीन रेशन कार्ड ration card बनवण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन रेशन कार्ड एटीएम कार्ड ATM Card सारखे असणार आहे. हे कार्ड तुम्ही कुठल्याही राज्यात रेशन मिळवण्यासाठी वापरू शकता. हे कार्ड तुम्ही नेहमीच सोबत सुद्धा बाळगू शकतात.one nation one ration या योजनेमार्फत हे कार्ड बदल होणार आहे.
आता रेशन कार्ड ration card धारकांसाठी नवीन रेशन कार्ड उपलब्ध राहणार आहे ज्याच्याकडे नवीन कार्ड आहे. त्याला नवीन कार्ड वरती राशन मिळणार आहे. त्याच्याकडे जुने रेशन कार्ड आहे. त्यांनासुद्धा राशन मिळणार आहे.
गोरगरिबांचा महत्वकांशी असलेले योजना म्हणजे राशन देशामधील कितीतरी टक्के लोक भूमिहीन आहेर व गरीब सुद्धा आहेत तर काही कुटुंबा असे आहेत की त्यांना राशन मिळाल्यानंतर त्यांच्या घरातील चूल पेटते नंतर असते पोटभर खाऊ शकतात म्हणूनच राशन मिळणेही हे एक योजना गोरगरिबांसाठी व भूमिहीन साठी एक अत्यंत महत्त्वाचे योजना आहे भारतामध्ये तसेच राज्यांमध्ये दर महिन्याला याचा रोज वाटप केला जातो.
मित्रांनो राज्य सरकारचा राशन कार्ड धारकांना नवीन नियम लागू केला मित्रांनो तुम्ही जर सहा महिने राशन चाकोटा उचलला नाही किंवा राशन खरेदी केले नाही तर तुमचे कार्ड होणार बंद तर सविस्तर माहिती पाहू.
मित्रांनो सहा महिने किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीत स्वस्त धान्य न घेणाऱ्या ग्राहकांची नावे अंत्योदय अथवा प्राधान्य यादीतून कमी करण्याच्या हालचाली सुरू आहे.
राज्यात एकूण कार्डधारकांपैकी पैकी 88 टक्के कार्डधारक नियमित स्वस्त धान्य उचलतात त्यामुळे उर्वरित कार्डधारक सहा महिने राशन चा माग खरेदी केला नाही तर त्यांचे राशन कार्ड बंद करून गरजवंतांना कार्डाचा वाटप केल्या जाणार आहे तर पाहूया कोणत्या जिल्ह्यात मधून हे प्रक्रिया सुरू झालेली आहे.
राज्यात स्वस्त धान्याच्या माध्यमातून गरीब गरजूंना अल्पदरात धान्याचे वाटप करण्यात येते. करोना विषाणू संसर्गाचा पृष्ठभूमीवर लागवडीच्या काळात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत अल्पोदय योजना या प्राधान्य कुटुंब योजनेचे कार्ड धारकांना मोफत धान्य वितरण सुरू करण्यात आले आहे. या योजनेतून गहू तीन किलो प्रति व्यक्ती मोफत तांदूळ दोन किलो प्रतिव्यक्ती मोफत चना डाळ एक किलो प्रति कार्डधारक मोफत देण्यात येत आहे. परंतु त्यामध्ये राज्यामध्ये अनेक रेशनकार्डधारक हे स्वस्त धान्य नियमित उचलत नसल्याचे. लक्षात आले आहे.
राज्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातून अनियमित कार्डधारक राशन खरेदी करत नसल्याने प्रक्रिया सुरुवात झाली आहे बुलढाणा जिल्ह्यातील कार्डधारकांची संख्या 5 लाख 54 हजार 406 त्यापैकी 4 लाख 87 हजार 967 कार्डधारक नियमित स्वरूपात धान्य घेत आहेत. त्यामध्ये अत्योंदय प्राधान्य कुटुंब यादी सह शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांचा समावेश आहे.
तसेच राज्यांमध्ये स्वस्त धान्य दुकानांमध्ये मक्का यांचा वाटप सुरू असल्याने कार्डधारकांची मका खरेदीसाठी नाराजी असल्याचे दिसून आलेले आहे तरीही कार्डधारकांनी सहा महिने जर राशन खरेदी केले नाही तर त्यांचे कार्डबंद होणार आहे.
मित्रांनो नियमित राशन खरेदी करा व आपले कार्ड बंद होण्यापासून वाचवा.
आमच्या अन्य पोस्ट पण वाचा व नक्की इतरांना पाठवा