Rojgarachi Suvarna Sandhi – ग्रामीण भागातील तरुण करिता सरकार कडून रोजगाराची सुवर्णसंधी 2020

Rojgarachi Suvarna Sandhi - ग्रामीण भागातील तरुण करिता सरकार कडून रोजगाराची सुवर्णसंधी.

Rojgarachi Suvarna Sandhi 2020

नमस्कार मित्रांनो ज्यांना उद्योग व्यवसाय(Rojgarachi Suvarna Sandhi) करायचा आहे किंवा त्यांचे उद्योग-व्यवसाय पूर्वीपासून(Rojgarachi Suvarna Sandhi) होत आहेत त्यांना त्याच्या मध्ये वाढ करायची आहे किंवा आपल्या उद्योगाचा पूर्ण राज्यभर किंवा भारतभर विस्तार करायचा आहे.

अशांसाठी महाराष्ट्र शासनाने त्यांच्यासाठी एक जीआर प्रस्तावित केलेला आहे तरी राज्य सरकारने कोणता शासन निर्णय जीआर प्रविष्ट केलेला आहे ते आपण पाहणार आहे. नमस्कार मित्रांनो मी कास्तकार या वेबसाईटवर ती आपलं स्वागत आहे तरी मित्रांनो आपण महाराष्ट्र सरकारने जे जीआर जाहीर केले आहेत.

जाहीर करणार आहेत याच्या बंद आपण ताबडतोब माहिती जाणून घेणार आहे. तसेच शासन निर्णय तसेच महत्त्वाचे जीआर आपण पाहणार आहे. सर्वात आधी मी कास्तकार या वेबसाईट वरती. वाणिज्यिक प्रयोजनार्थ ग्रामपंचायतीकडून ना हरकत प्रमाणपत्र देण्याबाबत महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाचा दिनांक 19 ऑक्टोबर 2020 रोजी निर्णय परिपत्रक याविषयी अधिक ची माहिती पाहू.

राज्य शासनाने विविध यंत्रनाकडुन कडून सर्वसाधारणपणे खालील परवानगी घेण्याकरता ग्रामपंचायतीकडून स्वतंत्रपणे ना हरकत प्रमाणपत्राची मागणी करण्यात येते कोणकोणत्या विभागाकडून अशा प्रकारची मागणी करण्यात येणार ते आपण समजून घेतले पाहिजे.

महसुल व वनविभाग यांचेकडून अकृषिक परवानगी व बांधकामात मान्यता घेण्याकरता गौण खनिज उत्खननाची परवानगी देण्याकरिता मागणी करण्यात येते तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून उद्योगाच्या उभारणीसाठी पर्यावरण व प्रदूषण विषयक परवानगी घेणे करिता अर्ज करावा लागतो.

त्यानंतर पाणी पुरवठा विभागातर्फे पिण्याच्या पाण्यासाठी पाइपलाइन टाकण्यासाठी परवानगी घेणे घेण्याकरता अर्ज करावा लागतो.

तर मित्रांनो एम जी ए कंपनीकडून गॅस पाईपलाईन करण्यासाठी महावितरण कंपनीकडून विजेचा वापर उच्च दाबाच्या वीज वाहिन्यांची जाळे पसरविण्यासाठी आणि जलसंपदा विभागाच्या माध्यमातून पाणी आरक्षित करण्यासाठी आणि अधोगिक बांधकामांची परवानगी घेणे साठी वरील सर्व ग्रामपंचायत तीना नाहरकत प्रमाणपत्राची मागणी केल्यानंतर त्याबाबतचा ठराव ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये घेण्यात येतो व त्यानंतर संबंधित उद्योगाकरिता ग्रामपंचायतीकडून ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात येते.

म्हणजेच मित्रांनो वरील सातही परवानगी घेण्यासाठी ग्रामपंचायत ना हरकत प्रमाणपत्र उद्योगासाठी (Rojgarachi Suvarna Sandhi) आवश्यक आवश्यक असते अश्या याचा अर्ज प्राप्त झालेल्या ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये त्यासंबंधित अर्जावर त्याच्यावर ग्रामपंचायतीकडून ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येते.

नक्की वाचा – Fastag Maharashtra News – 1 जानेवारी 2021 पासून बघा गाडीचे कोणते नियम बदलणार आहे

त्याअनुषंगाने एखादी व्यक्ती संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रातील क्षेत्राच्या हद्दीमध्ये नवीन उद्योग स्थापन करत असेल किंवा सध्या असलेल्या उद्योगाचा विस्तार (Rojgarachi Suvarna Sandhi) करत असल्यास असे उद्योग उभारण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याकरता इकडे अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतीकडून हरकत प्रमाणपत्र देण्याकरता खालील प्रमाणे कार्य करण्यात यावी अशी माहिती या जीआर मध्ये सांगितलेली आहे.

मित्रांनो अशा प्रकारचे उद्योगासाठी(Rojgarachi Suvarna Sandhi) ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत टाळाटाळ होत आहे किंवा त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप होत आहे त्यामुळे शासन निर्णय उद्योगास (Rojgarachi Suvarna Sandhi) महत्त्वाचा असा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेला आहे ग्रामपंचायतीला काय सूचना दिलेल्या आहेत.

1)अर्जदाराने ग्रामपंचायतीकडे ना हरकत प्रमाणपत्र मिळण्याबाबत अर्ज केल्यास संबंधित ग्रामपंचायतीने अर्ज प्राप्त झाल्यानंतर 30 कार्यालय दिवसांमध्ये ना हरकत प्रमाणपत्र
उपलब्ध करून देण्यात यावे .

2) ग्रामपंचायतीकडून ना हरकत प्रमाणपत्र नाकारल्यास त्याबाबत ग्रामपंचायत यांनी लेखी कारणे नमूद करणे आवश्यक आहे.

3) जर ग्रामपंचायतीकडून ना हरकत प्रमाणपत्र 30 दिवसाच्या कार्यालयीन दिवसांमध्ये ना हरकत प्रमाणपत्र अर्ज करणाऱ्या अर्जदारास दिले गेले नाही अथवा नाकारल्यास ते संबंधित पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्याकडे 60 दिवसाच्या मध्ये अपील दाखल करू शकतील.

4) गटविकास अधिकारी यांनी सदरचे उपरोक्त अपील दाखल झाल्यानंतर 30 दिवसाच्या कार्यालयीन दिवसांमध्ये आवश्यक ती ईशान्य करून ना हरकत प्रमाणपत्र देण्याबाबत आवश्यक तो निर्णय घेणे बंधनकारक राहील.

5) संबंधीत ग्रामपंचायतीस/ गटविकास अधिकारी यांना नाहरकत प्रमाणपत्र नाकारायचे असल्यास त्याबाबतची समर्थाने कारणे नमूद करणे आवश्यक राहील.

6) प्रस्तुत प्रकरणी ना हरकत प्रमाणपत्र देण्याबाबत आवश्यक तो निर्णय घेण्यास विलंब झाल्यास गट विकास अधिकारी यांच्यावर वैयक्तिक जबाबदारी निश्चित करण्यात येईल.

7) अधिसूचित क्षेत्रांमध्ये उद्योग उभारणी करता ना हरकत प्रमाणपत्राची मागणी करण्यात आल्यास संबंधित ग्रामपंचायत गटविकास अधिकारी यांचे कडून नाहरकत प्रमाणपत्र देताना पेसा अधिनियम 1996 व त्या अंतर्गत गट विकास विभागाने प्रसिद्ध केलेल्या पेशा कायदा विषयक नियमाने करण्यात आलेल्या तरतुदीमध्ये विहित करण्यात आलेले कार्यपद्धती अनुसरावी.

8) ग्रामपंचायतीकडून द्यायचे ना हरकत प्रमाणपत्र हे ग्रामपंचायतीच्या मान्यतेने ग्रामसचिव यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात येते. सदरचे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या

www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर जाऊन आपण पूर्ण माहिती पाहू शकतो तसेच संकेतांक 202010191326190820 असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरी साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व त्यांच्या नावाने तरी मित्रांनो ग्रामीण भागात आपल्याला उद्योग चालू करायचा असेल तर त्यांना ग्रामपंचायतीकडून ना हरकत प्रमाणपत्र विविध विभागामार्फत मागवण्यात येथे त्यांना ते मिळत नसेल किंवा त्यांना त्या अडचणी येत होत्या.

राजकीय हस्तक्षेपपामुडे रोजगारांना ना हरकत प्रमाणपत्र मिळत होते तरीही हा शासन निर्णय आहे उद्योगासाठी महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या जीआर मध्ये सर्व माहिती आहे तरीही मित्रांनो तुम्हाला जरा अपूर्ण माहिती वाटत असेल तर तुम्ही वरच्या दिलेल्या लिंक वर क्लिक करून पूर्ण माहिती प्राप्त करू शकता तसेच आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये सेव्ह करून ठेवू शकता       
              

                   ..धन्यवाद..

One thought on “Rojgarachi Suvarna Sandhi – ग्रामीण भागातील तरुण करिता सरकार कडून रोजगाराची सुवर्णसंधी 2020

Leave a Reply

Your email address will not be published.

x