Sant Shiromani Savta Mali Rayat Bazar Abhiyan ‘विकेल ते पिकेल’ 2020

Sant Shiromani Savta Mali Rayat Bazar Abhiyan 'विकेल ते पिकेल' 2020

Sant Shiromani Savta Mali Rayat Bazar Abhiyan ‘विकेल ते पिकेल’ 2020

दि.13/11/2020 जीआर प्राप्त झालेला आहे.

तर सविस्तर माहिती पाहू काय आहे तर शेतकऱ्यांना आपला मल कुठेही विकता येणार आहे म्हणजेच कोणत्याही बाजारपेठेत आपला माल आपण विकू शकणार आहे तसेच आपल्याला मोठ्या बाजारपेठ मध्ये एक हक्काची जागा मिळणार आहे.

प्रस्तावना- महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांच्या विकेल ते पिकेल(Sant Shiromani Savta Mali Rayat Bazar Abhiyan) या संकल्पनेवर आधारित कृषी विभागाच्या योजनांची अंमलबजावणी करणे धोरण निश्चित करण्यात आले आहे राज्य शासनाच्या या धोरणाचा एक भाग म्हणून संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियानाची(Sant Shiromani Savta Mali Rayat Bazar Abhiyan) सुरुवात करून शेतकरी ते ग्राहक थेट विक्री व्यवस्था व त्यासंबंधीची मूल्य साखळी संवर्धित करण्याचे नियोजन आहे.

नक्की वाचा – Soybean Bazar Bhav खूप मोठी तेजी, दिवाळीनंतर होणार हे भाव 2020

विकेल ते पिकेल-
या संकल्पनेवर आधारित संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियानाची(Sant Shiromani Savta Mali Rayat Bazar Abhiyan) सुरुवात करून शेतकरी ते ग्राहक थेट विक्री व्यवस्था व त्यासंबंधीचे मूल्य साखळी संवर्धित करण्याबाबत शासनाच्या विचारधारणा होती त्या अनुषंगाने पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहेत.

शासन परिपत्रक-

1) बाजारामध्ये शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव ग्राहकांना ताजी फळे व भाजीपाला वाजवी दरात उपलब्ध होईल अशी संकल्पना राज्यात सुरु करावी यासाठी संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान(Sant Shiromani Savta Mali Rayat Bazar Abhiyan) राबविण्यात यावे या उपक्रमाअंतर्गत शेतकरी शेतकरी गट या व्यवस्थेद्वारे थेट ग्राहकांपर्यंत जोडण्यात यावे.

2) या अभियानाचे समन्वयक व संनियंत्रण जिल्हा स्तरावर प्रकल्प संचालक ,(आत्मा) व विभागीय उपव्यवस्थापक. महाराष्ट्र राज्य पणन मंडळ यांनी या राज्यस्तरावर संचालक आत्मा व व्यवस्थापकीय संचालक. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांनी करावे.

3) तालुका कृषी अधिकारी यांची जबाबदारी.
तालुका कृषी अधिकारी यांनी पुरवठासाखळी अविरतपणे कार्यरत ठेवण्यासाठी व ग्राहकांच्या मागणीप्रमाणे पुरवठा होण्यासाठी सदर अभियानात थेट विक्रीकरता इच्छुक असणाऱ्या शेतकर्‍यांमध्ये लागवड क्षेत्राचे नियोजनाबाबत वा निवडीबाबत निष्ठावंत बाजार असलेल्या मागणी बाबत जाणीव जागृती निर्माण करावी.

4)
फळे भाजीपाला व इतर शेतमाल उत्पादित झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांमध्ये शेतमालाची स्वच्छता व प्रतवारी करणे ग्रेडिंग करणे पॅकिंग करणे विक्री व्यवस्थापन इत्यादी बाबत तांत्रिक प्रशिक्षण व क्षमता बांधणी करावे.

5) तालुका कृषी अधिकारी यांनी नागरिक विकास विभाग व ग्राम विकास विभागातील स्थानिक अधिकारी व कर्मचारी यांच्या सोबत व नोंदणीकृत गृहनिर्माण सोसायटीचे पदाधिकारी यांचे समवेत संवाद साधून विक्री स्टॉल ची जागा निश्चित करावे तसेच टोल लावण्याचे तारखा व वेळापत्रक अंतिम करावे जेणेकरून ग्राहकांचा जास्तीत जास्त प्रतिसाद मिळत जास्त ग्राहक असलेल्या सोसायट्यांमध्ये कायमस्वरूपी व्यवस्था होत असल्याचे करावे.

6) संबंधित तालुका कृषी अधिकारी यांनी आपल्या तालुक्यातील शेतकरी शेतकरी उत्पादक संघ शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या अंतर्गत जाळे बळकट करण्याबाबत भर द्यावा जेणेकरून जास्तीत जास्त शेतमाल दुसऱ्या गटांमार्फत शेतकऱ्यांना मार्फत विक्री करता येईल अथवा कमी पडणारा शेतमाल दुसऱ्या गटांकडून घेता येईल व पुरवठा साखळी अविरतपणे सुरू राहील.

7) राज्यभरात विक्री थळाच्या मांडणीमध्ये एक सारखेपणा असावा याकरता फोल्डर क्षेत्रे वजन काटा इत्यादी खरेदी शेतकऱ्यांना एक सारखे असताना शेतकर्‍यांना मार्गदर्शन करावे जेणेकरून कृषी विभागाची(संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान) प्रतिमा जनसामान्य कडे उंचावण्यास मदत होईल यासाठी आपणा नियमक मंडळाचे मान्यतेने विविध खाजगी कंपन्यांना सामाजिक उत्तरदायित्व निधी अशासकीय संस्था यांची मदत व्हावे.

8 महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळ व महाराष्ट्र सरकार(Sant Shiromani Savta Mali Rayat Bazar Abhiyan) विकास महामंडळ यांच्याकडे राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांना बाबतच्या संपर्काचा तपशील उपलब्ध आहे या दोन्ही यंत्रणा सोबत तालुका कृषी अधिकारी यांनी समन्वय केल्या शाश्वत स्वरूपात मागणी शहरी भागातून मिळतात येईल व ग्रामीण भागातील आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना फळे व भाजीपाला याबाबत अवगत करून नियोजन करावे.

9) या प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या शेतकरी शेतकरी उत्पादक गट यांच्याकडील विक्री केंद्रावर ते ठेवले जाणारे वजन काटे व प्रामाणिक असल्याची खात्री तालुका कृषी अधिकारी यांनी करावे.

10) भाजीपाला व फळे विक्री केंद्रावर उपलब्ध मालाचे बांधवांनी हा या दर फलक संबंधित शेतकऱ्यांनी शेतकरी गटांनी दर्शविणे भागात स्पष्टपणे वाचता येईल अशा पद्धतीने लावा असल्याची खात्री करावी किंवा आगाऊ ऑनलाइन आदेश घेत असतील तर किंमत याची ठरवून द्यावे.

11) तालुका कृषी अधिकारी(Sant Shiromani Savta Mali Rayat Bazar Abhiyan) यांनी शेतकरी निहाय किती कालावधीसाठी शेतमाल विक्री करणार याबाबतचा तपशील त्यात सातबारा उतारा यासारख्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांकडून करून घ्यावे व त्याचप्रमाणे पुरवठा साखळी शाश्वत ठेवण्याची आवश्यकता आहे ती कारवाई करावी.

12) सदर योजनेमध्ये शेतकरी शेतकरी गड शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या संदर्भाचा माळ थेट ग्राहकांना विकण्याचे बंधन राहील.

13 सदर अभियानाच्या माध्यमातून शेतमाल विक्री करता उपलब्ध करून दिलेल्या जागेवर शेतकरी शेतकरी गड शेतकरी उत्पादक कंपनी यांच्यामार्फत अतिक्रमण होणार नाही मालकीहक्क सांगितला जाणार नाही याची खात्री करावी.

14) शेतकरी शेतकरी गट शेतकरी कंपन्या यांना मान्यता देताना त्यांच्याकडून संबंधित जागेची स्वच्छता करण्याबाबत जागेचे हमीपत्र द्यावे.

शेतकरी मित्रांनो माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे सरकारने घेतलेला निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा आहे म्हणजे आता आपण थेट आपला मल आपण कोणत्याही बाजारपेठेत विकू शकतो तसेच आता मधातील घडते किंवा दलाल आपला माल त्यांना विकन्याची गरज पडणार नाही व आपल्याला कोणाच्या माध्यमातून मल विकण्याची गरज राहणार नाही आपला माल थेट आपण कोणत्याही बाजारपेठेमध्ये विकू शकतो त्यासाठी वरील दिलेले नियम व अटी आपल्याला पूर्ण कराव्या लागतील .(Sant Shiromani Savta Mali Rayat Bazar Abhiyan)

आपल्याला पूर्ण माहिती लागल्यास खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून पहा.
www.maharashtra.gov.in

Leave a Reply

Your email address will not be published.

x