SBI Bank Passbook – तुमचे या बँक मध्ये खाते पासबुक आहे का असेल तर 2020

SBI Bank Passbook - तुमचे या बँक मध्ये खाते पासबुक आहे का असेल तर 2020

SBI Bank Passbook – तुमचे या बँक मध्ये खाते पासबुक आहे का असेल तर

तुमचे sbi bank passbook आहे का असेल तर तुमच्यासाठी. देशातील सर्व नागरिकांचे जवळपास SBI Bank Passbook खाते आहेत तर SBI बँकेने दिलेली महत्त्वपूर्ण माहिती आपण पाहू या (स्टेट बँक ऑफ इंडिया) मित्रांनो ही बँक सुरक्षित राहण्यासाठी अलर्ट करत असते.

एसबीआय चा कोट्यावधी ग्राहकांना फेक ईमेल पाठवले जात असल्याचे बँकेने नुकतेच सांगितलं होते. त्या ईमेलसी एसबीआयचे कोणताही संबंध नाही, असे मेल ओपन करू नका सोशल मीडियावर सावधगिरी बाळगा आणि कुठल्याही भ्रामक खोट्या मेसेज यांना बळी पडू नका. असं आवाहन एसबीआयने केले आहे.

नक्की वाचा – आता शेतकऱ्यांना talathi कार्यालयात जाण्याची गरज नाही 2020

बँकिंग फ्रॉडच्या वाढत्या घटना लक्षात घेता देशातील सर्वात मोठी सहकारी बँक (स्टेट बँक ऑफ इंडियाने) कोट्यावधी खातेदारांना सावधानतेचा इशारा दिला आहे. आपली वैयक्तिक माहिती प्रायव्हेट ठेवण्याची सूचना एस बीआयने ट्विटरवरून दिली आहे. हे माहिती इतरांसोबत शेअर करताना दोन वेळा विचार करा. तुम्ही जर तुमच्या बँक खात्याशी विचार करून इतरांशी माहिती जर शेअर केली नाही तर

तुमचे बँक खाते निकामी होऊ शकते म्हणूनच स्टेट बँक ऑफ इंडिया नेहमी सांगत असते की बँक कुठलीही माहिती मोबाईल वरती किंवा ईमेल द्वारे किंवा एक मेसेज द्वारे विचारत नसते. असे केल्यास तुमच्या बँक खात्यातील पैसे सुरक्षित राहतील बँकिंग फ्रॉड झाल्या सायबर क्राईम कडे तक्रार नोंदवण्यासाठी एसबीआयने सांगितलेले आहे. तुमच्या सोबत बँकिंग थॉट झाला असेल तर तुम्ही तक्रार इथे नोंदवू शकता.

HTTPS://cybercrime.gov.in इथे नोंदवा. मित्रांनो कोणासोबतही वैयक्तिक माहिती शेअर करण्यापासून स्वतःला सावरा कोणासोबतही बँक बद्दल माहिती शेअर करू नका. अन्यथा त्याचे परिणाम तुमच्या बँक खात्यावर ती होणार आहे. तुमचे बँक खाते होणार निकामी(Pan) डिटेल्स,INB डिटेल्स,युपीआय पिन (UPl pin) एटीएम कार्ड नंबर (ATM Card no.), एटीएम पिन (ATM PIN) आणि यूपीआय वीपीए (UPI vpa) कोणासोबत शेअर करू नका

अशा सूचना कडकडीत सूचना दिल्या आहेत. ग्राहकांना एसबीआय आपल्याला नेहमी अशा सूचना देत असते. आपण आपले बँक खात्याशी संबंधित माहिती कोणालाही शेअर करू नका.

नक्की वाचा – How To Transfer Money From Phonepe Wallet To Bank Account In 2021

One thought on “SBI Bank Passbook – तुमचे या बँक मध्ये खाते पासबुक आहे का असेल तर 2020

Leave a Reply

Your email address will not be published.

x