shashwat sheti रोपवाटिका व बांधावरती झाडे याकरिता मिळणार 5 ते 8 लाखांचे अनुदान

shashwat sheti रोपवाटिका व बांधावरती झाडे याकरिता मिळणार 5 ते 8 लाखांचे अनुदान

shashwat sheti रोपवाटिका व बांधावरती झाडे याकरिता मिळणार 5 ते 8 लाखांचे अनुदान

शेतकऱ्यांसाठी नवीन योजना राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नवीन नवीन योजना काढत आहे कारण शेतकरी आर्थिक परिस्थिती सुधारावी त्यात यासाठी राज्य सरकारने आता एक नवीन योजना जाहीर केली आहे तर ती योजना कोणती आहे आपण पाहणार.

सन 2020 21 मध्ये केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय शाश्वत शेती(shashwat sheti) अभियान अंतर्गत वन शेती व अभियानाच्या रुपये.335.02 लक्ष निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देणे व सर्वसाधारण प्रवर्गाच्या रुपये.66.61 लक्ष निधी विपरीत करणे.

नक्की वाचा – पी एम किसान सम्मान निधी योजना – PM kisan samman nidhi yojana 2021

दिनांक 20 ऑगस्ट 2020 चा जीआर आहे तर मित्रांनो या जीआर मध्ये काय माहिती आहे ते आपण पाहूया.

शासन निर्णय: सन 2020 21 मध्ये केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय शाश्वत शेती(shashwat sheti) अभियान अंतर्गत वनशेती अभियानाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र हिश्शाच्या रुपये 201 लक्ष निधी रुपये दोन कोटी 1 लाख आणि राज्य त्याच्या रुपये 134 .02 लक्ष निधी रुपये एक कोटी 34 लाख फक्त असा एकूण रुपये 335.02 लक्ष निधीचे रुपये तीन कोटी पस्तीस लाख दोन हजार फक्त या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता (shashwat sheti)देण्यात येत असून त्यात समावेश आहे.

2) उपयुक्त शासकीय मान्यतेची अनुसरून सदर कार्यक्रमांतर्गत सन 2020 21 करतात सर्वसाधारण प्रवर्गासाठी केंद्र हिस्सा रुपये .40 लक्ष रुपये चाळीस लक्ष फक्त व समोरुप राज्य हिस्सा रुपये 26.61 लक्ष रुपये असा एकूण रुपये 66.61 लक्ष निधी रुपये आयुक्त कृषी यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर( बी डी एस वितरित) करण्यात आली आहे.

3) या शासन निर्णयान्वये वितरित केलेला निधी योजनेच्या पुढील लेखाशिर्षखाली सन दोन हजार वीस एकवीस करिता मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीत खर्ची टाकावा.

4) तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गा साठी निधी स्वतंत्रपणे वितरित करण्यात येईल.

5) सदर निधी केंद्र शासनाने त्यांच्या संदर्भात निधी दिनांक 2 जुलै 2020 रोजी च्या पत्रान्वये मंजूर केलेल्या बाबी खर्च करावा.

6) सदर निधी लाभार्थ्यांना PFMS प्रणाली द्वारे त्यांच्या आधार सोलर बँक खात्यावर वितरित होत असल्याची खातरजमा आयुक्त कृषी यांनी करावी.

7) सदर निधी खर्च करताना केंद्रशासनाच्या उप अभियानाच्या मार्गदर्शक सूचना संदर्भात निधी दिनांक 8 डिसेंबर 2017 चा शासन निर्णय केंद्र शासनाच्या दिनांक 2 जुलै 2020 च्या पत्रातील सुचविले काटेकोरपणे पालन करावे.

तसेच मित्रांनो पूर्ण माहिती पाहण्यासाठी किंवा पूर्ण जीआर पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपल्याला पूर्ण जीआर पाहायला मिळणार आहे.

www.maharashtra.gov.in.

धन्यवाद..

Leave a Reply

Your email address will not be published.

x