Sheli Palan Vyavsay 2021 – शेळी पालन व्यवसाय माहिती

Sheli Palan Vyavsay 2021 - शेळी पालन व्यवसाय माहिती

Sheli palan information in Marathi/ शेती जोडधंदा म्हणजेच शेळीपालन.

शेतकरी मित्रांनो आज काल पूर्ण भारतभर तसेच इतर राज्यांमध्येही शेळीपालनाचा व्यवसाय चालला आहे शेळी पालन (Sheli Palan Vyavsay 2021) हा उपाय शेतीपूरक व्यवसाय म्हणून ओळखला जातो तसेच आता शेती पूरक व्यवसाय म्हणून शेळी व्यवसाय कडे बरेच शेतकरी वळले आहेत तरी पारंपरिक व्यवसाय म्हणजे गरीब व भूमिहीन गरीबाची म्हणून मान्यता पावलेली अनेक घटकांसाठी उत्पन्नाचे साधन उपलब्ध बाजारपेठ दिवसेंदिवस वाढत असलेली याचा विचार करता व्यवसाय शेळी पालन करण्याकडे लोकांचा कल वाढत चालला आहे

एक शेतकरी एक अर्ज योजना भरण्याची शेवटची तारीख

Sheli Palan Vyavsay 2021 शेळी पालन व्यवसाय शेळी पालन ची माहिती शेतकरी मित्रांनो पहिले भूमिहीन किंवा गरीब लोकच शेती व्यवसाय किंवा शेती पाळत Sheli Palan Vyavsay असत पण आता शेती शेळीपालन व्यवसाय एवढा मोठा झाला की गेल्या काही वर्षापासून शेळी sheli वळणारा या संज्ञेची जागा एका कृषी उद्योग व्यवसाय घेतली आहे शेती निगडित असलेले दुग्धव्यवसाय शेळी पालन मत्स्यपालन आणि कुक्कुटपालन इत्यादी व्यवसाय व पीक पद्धती यांची योग्य सांगड घालून खर्चात कपात करणे आणि अधिक उत्पादन वाढवणे याला आपण एकात्मिक शेतीपद्धती म्हणतो.

Sheli Mahiti in Marathi भारतात प्रामुख्याने शेळीपालन हे मांसासाठी केले जाते अर्धबंदिस्त Sheli Palan Vyavsay शेळीपालन व सर्व शेतकऱ्यांचे व व्यावसायिक तत्त्वावर शेळीपालनाचे इतर वर्गाचे लक्ष वेधले आहे उत्तम प्रतीचे मास तसेच कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त वजनाचे बोकड देणारे ची मागणी आज शेतकरी करत आहे पहिले शेतकरी शेतकरी पहिले पोटाची भाकर म्हणून दोन ते चार बकऱ्याचे एक भाग किंवा त्यांचा व्यवसाय करत कारण बारा महिन्यातून दोन वेळ पिल्ले देणारे जात आहे

Dog Information in Marathi कुत्रा

याच्यावर गरीब शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह चालत असे पण तसे लक्षात घेता या पंधरा ते वीस वर्षाच्या नंतर आता बखरींचा शेळीपालनाचा Sheli Palan Vyavsay  व्यवसाय भरपूर जोमात आलेला आहे कारण या व्यवसायाकडे मोठे शेतकरी तसे व्यावसायिक सुद्धा वाढलेले आहे शेळ्यांचा व्यवसाय भारतातून इतर देशांमध्ये निर्यात केली जाऊ लागली त्यामुळे त्यांना तसेच बोकडांना मागणी खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यांची किंमत आज मार्केटमध्ये कमीत कमी दहा हजारापर्यंत पोहोचलेली आहे.

goat farming तसेच सहा महिन्याच्या बोकडांची किंमतही नऊ ते दहा हजार रुपयापर्यंत पोहोचलेली आहे म्हणून त्याच्याकडे बरेच शेतकरी वाढल्या आहेत तसेच व्यवसायिक सुद्धा पडलेले आहे हे शेळीपालन म्हणजे बारा महिन्याला दाम दुप्पट देणारे व्यवसाय म्हणून शेतकरी व्यवसाय करत आहेत म्हणून सर्वात जास्त आहे

या व्यवसायाकडे Sheli Palan Vyavsay आदर्श शेतकरी नाही तर गरीब नाहीतर उद्योगपती या व्यवसायाकडे वढलेले आहेत शेतकरी अर्ध बंदिस्त तसेच पूर्ण बंदिस्त व पूर्ण चारही शेळीचा व्यवसाय करत आहेत आता या व्यवसायाकडे अर्धबंदिस्त व पूर्ण बंदिस्त जास्त प्रमाणात व्यवसाय करा आहेत तसेच शेळीपालन अपेक्षित ग्रामीण किंवा डोंगराळ भागातील व्यवसाय न राहता शहरातील goat farming उद्योगपतींनी ही आपली दृष्टी या व्यवसायाकडे वळवली नाही देशाची परकीय चलनाची गरज भागवून गरिबांची गाय म्हणून मान्यता पावलेली शेळी कुबेराचे धन लक्ष्मी होऊ शकते म्हणून या व्यवसायाकडे लक्ष वेधले आहे शेळी पालन व्यवसाय बद्दल सर्व माहिती, शेळीपालन, शेळी पालन, शेळी पालन व्यवसाय माहिती, बंदिस्त शेळीपालन, शेळी पालन माहिती मराठी, शेळी पालन ची माहिती, Sheli Palan Vyavsay project, goat farming in Maharashtra in Marathi,

नक्की वाचा – Maharashtra Shetkari Yojana शेतकऱ्यांना घेता येणार एकाच योजनेतून 90 योजनांचा लाभ

महाराष्ट्र मध्ये प्रामुख्याने पाळल्या जाणारे शेळ्यांची जात

Goat farming in Maharashtra in Marathi

शेळी पालन Sheli Palan Vyavsay 2021 व्यवस्थापन मित्रांनो महाराष्ट्र मध्ये उस्मानाबादी बिरारे संगमनेरी कोकण कन्या आणि सुरती तसेच गावरान जातीच्या शेळ्या आढळतात राज्यांमध्ये 15 ते 20 टक्के जातिवंत असून कोणत्याही जात नसलेल्या म्हणजे विजातीय नॉन प्रकारच्या आहेत तसेच 15 ते 20 टक्के जातीच्या शेळ्यांना जास्त प्रमाणात मागणी आहे तसेच या शेळ्यांचे बंदिस्त अर्धबंदिस्त साठी आपण व्यवसाय करू शकतो.शेली पालन जाती

1)संगमनेरी.

मित्रांनो संगमनेरी या शाळा अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील तसेच पुणे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात या शेळ्यांचे मांस आणि दूध असे त्यांच्यामध्ये दोन पिल्ले देण्याचे प्रमाण 50 टक्के इतके आहे तसेच तीन ते चार टक्के आणि 40 ते 45 टक्के 11 गोकुळ देण्याचे किंवा एक पिल्ले देण्याचे प्रमाण आढळते संगमनेरी शेळ्या 168 दिवसांच्या कालावधीमध्ये 85 किलो पर्यंत ते 90 किलो दूध देतात म्हणून संगमनेरी शेळ्या संगमनेर तालुक्यामध्ये आपल्याला जास्त पाहायला मिळते तसे नाशिक पुण्यामध्ये या शहरांचा जास्त प्रमाणात व्यवसाय केल्या जातो तसेच आपण करण्यासाठी किंवा अर्धबंदिस्त तसेच बंदिस्त ही यांचे पालन करू शकतो.Sheli Palan Vyavsay 2021

२)उस्मानाबादी.

मित्रांनो उस्मानी वाणी जात हे शेळी Sheli Palan Vyavsay 2021राज्यातील शेळ्यांची प्रमुख जात असून ते रंगाने शक्यतो काळी असते ती नावाप्रमाणे उस्मानाबाद लातूर बीड परभणी आणि त्यालगतच्या असणाऱ्या अहमदनगर सोलापूर कर्नाटक राज्यातील विजापूर आणि आंध्र प्रदेशच्या जिल्ह्यांमध्ये या शाळांमध्ये मास आणि दूध हे अभय गुण असून त्या दरवर्षी नियमाने येतात या शाळांमध्ये 50 ते 55 टक्के जुळे तसेच तीन ते पाच टक्के तीन करडे देण्याची शक्यता राहते.

Sheli Palan Vyavsay 2021 मित्रांनो उस्मानाबादी शेळ्या दोनशे दहा दिवसाच्या कालावधीमध्ये कमीत कमी 170 ते 180 की लोक दूध देतात म्हणून उस्मानाबाद नि तिची निवड या लातूर बीड परभणी आणि त्याला असणार्‍या कर्नाटक सोलापूर विजापूर आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये किंवा या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाळल्या जातात याची शेळ्यांचा आता शेतकरी अर्धबंदिस्त किंवा पूर्ण बंदिस्त किंवा सर्वांसाठी व्यवसाय करत आहेत.

Sheli Palan 2021

३) बिरारी.

Sheli Palan 2021 मित्रांनो आपण जातीची जर पाहायचे असल्यास ह्या प्रामुख्याने नागपूर चंद्रपूर वर्धा जिल्ह्यामध्ये आढळतात या शेळ्या प्रामुख्याने माणसासाठी प्रसिद्ध आहेत म्हणून या जातीची निवड करायची असल्यास आपल्याला या जातीपासून दुधाचे उत्पादन जास्त होत नाही या जाती आपल्याला माणसासाठी प्रामुख्याने दिसून येतात तसेच या जातीची शक्यतो व्यवसायिक माणसासाठी निवड करतात कमी दिवसांमध्ये यांचे वजन जास्त वाढते म्हणून आपल्याला माणसासाठी व्यवसाय करायचा असल्यास जातीची निवड करणे गरजेचे असते.

४)सुरती.

Sheli Palan 2021 मित्रांनो सुरती जा हे गुजरात मध्ये सुरत शहर असून या जातीचे नावही सुरती असे आहेत गुजरात राज्याच्या सुरत जिल्ह्याला लागून असलेल्या महाराष्ट्रातील धुळे जळगाव नाशिक नंदुरबार जिल्ह्यामध्ये आढळतात 165 दिवसाच्या शेतामध्ये कमीत कमी 140 किलो ते 150 किलो दूध देतात शक्यतो एक किंवा दोन करडे जन्माला येतात बारा महिन्यातून नियमाने दोन वेळा आपल्याला पिल्लाला जन्म देतात.

मित्रांनो म्हणून गुजरात चा लगत असलेल्या जिल्ह्यांमध्ये धुळे जळगाव नाशिक नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये शक्यतो सुरती जाती आपल्याला पाहायला मिळतात.

५)कोकण कन्याळ.

मित्रांनो कोकण कन्या शळ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ सावंतवाडी प्रशांत मालवण या परिसरामध्ये आढळतात या शळ्या मध्ये शक्यतोवर जुडे बाळ जन्माला देण्याची क्षमता 30 ते 37 टक्के आहे कोकण कन्या शेळ्या एका वेदांमध्ये सरासरी 60 ते 70 किलो दूध देतात म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये या शेळ्या आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतात. Sheli Palan 2021

शेळ्यांचे प्रजनन गोटा फार्म माहीती/goat farming in Marathi

शेळ्या Sheli Palan 2021 साधारणतः वयाच्या सहा ते नऊ महिन्यात माजावर येतात एक वर्ष पूर्ण वयाच्या शेळ्या फळ आहे जेणेकरून कुणाकडे चांगले जन्माला येतात त्यांच्या पोषणकर्ता पुरेसे दूध शेळी देऊ शकते शाळा पावसाळा जून ते जुलै ते ऑक्‍टोबर ते नोव्हेंबर महिन्यात अठरा ते वीस दिवसात माजावर येतात पाच महिन्याचा असतो पंधरा ते सोळा महिन्यात दोनदा बाळाला जन्म देते तसेच हिवाळ्यामध्ये प्रजननाच्या काळात किंवा हिवाळ्याच्या काळात आपल्याला शेळ्यांची काळजी घेणे गरजेचे असते

Sheli please mahiti कारण हिवाळ्याच्या काळात शेळ्या खुरी येण्याचे प्रमाण जास्त राहते तसेच शेळी जर खुरी आली तर शेळी अन्नपाणी खात नाही त्यामुळे विपरीत परिणाम हा पोटातील कड्यांवर होतो म्हणून करडे हे जोमदार पैदा होत नाहीत म्हणून शेळ्यांची हिवाळ्यात जास्त काळजी घेणे गरजेचे असते येण्याचे किंवा रोगाचे लसीकरण करून घेणे गरजेचे असते.

शेळ्यांची गामन काळात घ्यायची काळजी.शेळी पालन व्यवसाय व्यवस्थापन

शेळीला Sheli Palan 2021उंच भागात सरावासाठी घेऊन जायचे नाही शेळी आपण उंच भागात सहीसाठी नेल्या शेळीचा Sheli Palan 2021 पाय घसरून कासार झाल्यास पोटातील बाळा त्याच्यापासून विपरीत परिणाम होऊ शकतो म्हणून उंच भागात सर्व साठे घेऊन जाऊ नये काळातील इतर शेळ्यांपासून वेगळे ठेवावे जेणेकरुन तिची निगा व पोषण व्यवस्थित करता येईल गर्भपात झालेल्या शहरांसोबत संपर्क टाळावा स्वच्छ पिण्याचे पाणी मुबलक उपलब्ध राहील याकडे लक्ष द्यावे शेळ्यांना उन्हापासून तसेच रात्री त्या थंडीपासून संरक्षण करणे गरजेचे असते पोषक असा आहार द्यावा.

पिल्लांचे संगोपन.Sheli Palan 2021

नवीन जन्मलेल्या पिलांना त्यांच्या आईचे दूध म्हणजे चीक जन्मल्यानंतर एक ते दोन तासाच्या आत पाजावे या कच्च्या दुधात प्रतिनिधीचे जीवनसत्त्वे आणि क्षार यांचे प्रमाण जास्त असते त्यामुळे पिल्लांची रोग प्रतिकारक शक्ती देखील वाढते जणांना अडीच महिन्यापर्यंत दूध पाजणे गरजेचे असते तर दीड महिन्याची झाल्यावर त्यांना थोडा गोळा देणेही गरजेचे असते.

तसेच पिल्ले अडीच महिन्यानंतर हळूहळू दुधाचे प्रमाण कमी करून पूर्ण बंद करावे तीन महिन्यानंतर पिल्ले आईसोबत सर्वांसाठी सोडले तरी चालतात करडे जेवढे आपण सर्वांसाठी सोडले तेवढे मोकळे व वाढणीस लागतात .

शेळ्यांची घ्यायची काळजी.sheli palan information in Marathi

मित्रांनो शेळ्यांना Sheli Palan 2021 सतत स्वच्छ थंड पाण्याचा पुरवठा करण्यात यावा साधारणपणे शेळीच्या योजना शेळीला रोज तीन वेळा पाण्याची गरज असते शेळीला पाच ते सहा लिटर पाणी दररोज लागते दूध देणाऱ्या शेळ्या मात्र दर लिटर दुधामागे 1.5 लिटर पाणी जास्त पिता शाळांना विविध प्रकारच्या झाडपाला आवडतो झाडांची कोवळी पाने व कोवळ्या फांद्या व शेंगा त्यांच्या आवडीने खातात शिर्डीला तिच्या वजनात तीन ते चार टक्के शुष्क पदार्थ खाद्यातून मिळते आवश्यक आहे या दृष्टीने एका प्रोढ दररोज साधारणतः तीन ते चार किलो हिरवा चारा लागते वाळलेला चारा व प्रतिनिधीचा पूर्ततेसाठी 200 ते 250 ग्रॅम संतुलित प्रतिदिन द्यावा शेळी आपण जेवढा आहार घ्यावा तेवढे निरोगी राहते.

मित्रांनो गोठ्याचे बांधकाम कसे असावे मित्रांनो आपण पुढील प्रमाणे गोठ्याचे बांधकाम व त्याचे नियोजन पाहणारा प्रत्येक शेतीसाठी गोठ्यात चौरस फूट व मोकळी चौरस फूट जागा असावी 30 बाय वीस फुटाच्या गोठ्यामध्ये साठ शेळ्या चांगल्या ठेवता येतात व त्याच्या दोन्ही बाजूस तितकीच जागा ठेवून कुंपण लावावे

Sheli Palan 2021गोठ्याची लांबी पूर्व-पश्‍चिम असून मध्यभागी गोठ्याचे उंची असावी दोन्ही बाजूस मोठा निमुळता असावा कारण आपण गोठ्याचे दोन्ही बाजूस वरील दिनाचा खालच्या बाजूला भाग घ्यावा मधोमधी मोठा उंच असावा व गोट्याच्या चारा टाकण्यासाठी जमिनीपासून एक ते दीड फूट उंचीवर गव्हाण तयार करून घ्यावी तसेच पाण्याचेही मोठ्या मध्ये व्यवस्था करावी कारण गोठ्यामध्ये जेवढे पाणी आणि चारा मुबलक तेवढे आपल्याला शेळ्या निरोगी पाहायला मिळतात तसेच आपल्याला बोकडांचा गोठा वेगळा असणे ही आवश्यक आहे.

आमच्या अन्य ब्लॉग्सला सुद्धा भेट द्या 

आजचे भविष्य

Leave a Reply

Your email address will not be published.

x