shetkari nuksan bharpai maharashtra 2020 – आज शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार.

shetkari nuksan bharpai maharashtra 2020 - आज शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार.

shetkari nuksan bharpai maharashtra 2020

शेतकरी मित्रांनो आज मिळणार आज जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे तरी कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार व कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार.

नाही हे आपण पाहणार आहे.
राज्य सरकारने जारी केलेल्या दहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज शेतकऱ्यांना मिळणार हेक्‍टरी दहा हजार रुपये तरी कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार व कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही ते आपण पाहणार आहे.

राज्य सरकार करणार हेक्टरी दहा रुपयाची मदत दिवाळीपूर्वी तर आजपासूनच होणार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा राज्यात अतिवृष्टी मुळे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकणात झालेल्या नुकसानीसाठी भरपाई म्हणून दहा हजार कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती.
दिवाळी आदेश सरकारकडून शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

नक्की वाचा – प्रधानमंत्री पीक विमा 2020- pradhanmantri Pik vima information in marathi

दहा हजार कोटी रुपयांच्या मदतीच्या पॅकेजची घोषणा करताना दिवाळीपर्यंत नुसकान ग्रस्त शेतकऱ्यांना ही मदत दिली जाईल.

यासाठी प्रयत्न करू असे मुख्यमंत्री म्हणाले होते अखेर आज दिनांक पाच नोव्हेंबर 2020 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भात निर्णय झाला आहे.

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलेले की राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पण नाही करून देण्यात आले आहे सणासुदीच्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी राहणार नाही असं वचन सरकारने दिले होते.

हे सरकार पूर्ण करत आहे त्यामुळे सोमवारपासूनच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात होईल ही मदत थेट खात्यात जमा होणार आहे शेतकऱ्यांना दोन हप्त्यात मदत मिळणार आहे पहिला हप्ता 4700 कोटी असणार आहे.

नागपूर विभाग वगळण्याची शक्यता.

कारण नागपूर विभागासाठी यापूर्वीच ऑगस्ट महिन्यामध्ये राज्य शासनाने 162 कोटी रुपये निधी मंजूर केला होता शेतकरी (shetkari nuksan bharpai maharashtra 2020) आणि इतरांच्या नुकसानग्रस्त भरपाईसाठी.
दिनांक 29 सप्टेंबर 2020 नागपूर विभागातील ते सहा जिल्हे आहेत.

30 व 31 ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जी अतिवृष्टी झाली त्या शेतकरी (shetkari nuksan bharpai maharashtra 2020)आणि नागरिकांना मदत वाटपासाठी राज्य शासनातर्फे 162 कोटी 81 लाख 7 हजार एवढा निधी मंजूर करण्यात आला होता.

वर्धा, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या सहा जिल्ह्यांचा समावेश होता अशाच प्रकारचा निधी अमरावती विभागासाठी मंजूर करण्यात आला होता त्यामुळेच आता सोमवारपासून तो मदत निधी शेतकऱ्यांच्या खात्यात मिळणार आहे.

त्यामध्ये नागपूर विभागातील व अमरावती विभागातील समावेश नसणार आहे ही एक शक्यता आहे.

तरी नवीन जीआर अनुसार नवीन जीआर येणार आहे तरी या सहा जिल्ह्यातील शेतकरी(shetkari nuksan bharpai maharashtra 2020) वंचित राहतील अशी शक्यता आहे शेतकरी मित्रांनो नवीन जीआर पर्यंत आपल्याला वाटच पहा लागणार आहे.

1 thought on “shetkari nuksan bharpai maharashtra 2020 – आज शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार.”

Leave a Comment

x