Shri Gajanan Maharaj Shegaon online darshan

Shri Gajanan Maharaj Shegaon online darshan श्री गजानन महाराज संस्थान शेगाव

श्रींचे मंदिर भाविकांना दर्शनाकरता दिनांक 7/10 2021 पासून खुले करण्यात येत आहे. श्रीचे दर्शन सुविधा हे इ दर्शन पास राहील.

सर्व भावी भक्तांना श्रींचे मंदिर नवरात्रीच्या मुहूर्तावर दि 7/10/2021 पासून खुले करण्यात येत आहे. तरी सर्व भाविकांना सूचना देण्यात येत आहे. खालील प्रमाणे Shri Gajanan Maharaj Shegaon

:- श्रीं भक्तांनी दर्शनाकरता येताना श्रीं ई दर्शन पास आधार कार्ड सोबत आणावे.

:-ज्या भावी भक्तांनी स्वतःचे किंवा दुसऱ्याच्या स्मार्ट अँड्रॉइड फोन वरून दर्शन पास करिता नोंदणी केलेली असेल त्यांनी श्रीं ई-दर्शन पास चा आयडी क्रमांक सोबत आणावा.

:-निशुल्क दर्शन पास ची नोंदणी करीत असताना तांत्रिक अडचण असल्यास -9529658074/ 8766573487- या मोबाईल क्रमांकावर 24 तास संपर्क करता येणार.

:- श्री दर्शनार्थां भाविकांनी ई दर्शन पास काढताना आधार कार्ड वरील पत्ता टकणे व नोंदविणे गरजेचे आहे.

:- प्रत्येक भक्तांची स्वतंत्र दर्शन पास असणे बंधनकारक आहे.

Shri Gajanan Maharaj Shegaon online

:- कोविंड नियमानुसार सेवेत श्री महाप्रसाद सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत सुरू राहणार.

:- प्रति दिवशी नियमाप्रमाणे सरासरी 9,000 भावी भक्तांना ई दर्शन पास द्वारे श्री दर्शनाचा लाभ घेता येईल.

:- हार फुल इत्यादी कुठलेही पूजेचे सामान सोबत आणू नये.

:- प्रत्यक्ष परिस्थिती लक्षात घेऊन प्रसंगानुसार आवश्यक बदल करणे संपूर्ण अधिकार व्यवस्थापनाचे अधीन असून श्री सस्थेकळ सुरक्षित सुरक्षित आहे.

श्रीं दर्शनाकरिता निशुल्क ई-दर्शन पासची सुविधा श्री संस्थेचे अधिकृत संकेतस्थळ .वेबसाईट. www. Gajananmaharaj.org या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. तसेच नेट, कॅफे ,शेतू, स्मार्टफोनवरून सुद्धा दर्शन पाच ची सुविधा उपलब्ध करून घेता येईल.

Shri Gajanan Maharaj Shegaon online

 

Leave a Reply

Your email address will not be published.

x