महाराष्ट्र शासनाकडून sinchan vihir anudan yojana सिंचन विहीरी साठी अनुदान देण्यात येते त्या सिंचन विहिरी च्या बाबतीत नवीन अपडेट आलेली आहे आणि सिंचन विहिरींच्या अनुदानाबाबत नवीन शासन निर्णय निर्गमित झालेला आणि सिंचन विहिरींच्या (sinchan vihir anudan yojana ) पात्रता आणि त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील याविषयीची माहिती देणारी इतरही दोन सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.(sinchan vihir anudan yojana )
कासव Kasav Tortoise 39 Information in Marathi
Sinchan vihir मित्रांनो आजचा लेख वाचल्यानंतर तुमच्या मनात योजनेबद्दल एक शंका राहणार नाही हा विश्वासच नाही तर खात्री आहे. विहीर अनुदान योजना महाराष्ट्र
विहीर अनुदान योजना महाराष्ट्र-sinchan vihir anudan yojana 2021
मित्रांनो नवीन अपडेट काय आहे ती पाहूयात. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण (रोजगार हमी) योजनेअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये तिच्या लोकसंख्येच्या प्रमाणात नवीन सिंचन विहिरीची sinchan vihir anudan yojana 2020 कामे मंजूर करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा 28 ऑगस्ट 2020 रोजीचा शासन निर्णय आहेत.sinchan vihir anudan yojana 2020 online application
Cricket Information in Marathi – About Cricket in Hindi
त्या शैक्षणिक मित्रांनो ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात नवीन सिंचन sinchan vihir anudan yojana विहिरीची (vihir) कामे मंजूर करण्यात येणार आहेत याचे प्रमाण असे आहे या गावची लोकसंख्या दीड हजार पर्यंत आहे त्या गावासाठी पाच निधी मंजूर करण्यात येतील.
तीन हजार पर्यंत लोकसंख्या असलेल्या गावांसाठी दहावी 5000 पर्यंत लोकसंख्या असलेल्या गावासाठी पंधरावी आणि 5000 च्या पुढील लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये वीज विहिरींना मंजुरी देण्यात येणारे मित्रांनो आता सदरची कामे या sinchan vihir anudan yojana विहिरीला मंजुरी देण्यासाठी संदर्भातील शासन निर्णय दिनांक 17 डिसेंबर 2012 व शासन परिपत्रक दिनांक 21 ऑगस्ट 2014 मधील तरतुदींचे पालन करावे असे निर्देश देण्यात आले.
Vihir information in Marathi 2021
विहीर अनुदान योजना महाराष्ट्र यासंबंधीची पात्रता कागदपत्रे आणि विविध अटी शर्ती काय आहेत याची माहिती घेण्यासाठी आपण 17 डिसेंबर 2012 च्या शासन निर्णय पाहणार आहोत तर पाहुयात मित्रांनो 17 डिसेंबर 2012 चा काय शासन निर्णय आहे पाहण्यासाठी आपण दिनांक 17 डिसेंबर 2012 च्या मुळ्या योजनेचा जीआर वरती तरुणांकडून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन Sinchan सुविधेसाठी वैयक्तिक सिंचन विहिरी (sinchan vihir anudan yojana ) संदर्भात सुधारित सूचना देण्यात आलेल्या होत्या.
महाराष्ट्र शासनाच्या 17 डिसेंबर 2012 च्या शासन निर्णयानुसार तर शासन निर्णयात माहिती दिलेली महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी अधिनियमाच्या परिशिष्ट 1 कलम मधील तरतुदीनुसार खालील प्रवर्गासाठी सिंचन sinchan vihir anudan yojana सुविधा म्हणून विहिरींची vihir कामे अनुज्ञेय असतील मध्ये पात्र लाभार्थी अनुसुचित जाती अनुसुचित जमाती दारिद्र्य रेषेखालील सर्व लाभार्थी पात्र आहे.
sinchan vihir anudan yojana त्यानंतर पुढे भूसुधार योजनेचे लाभार्थी इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी कुस्ती कर्ज माफी योजना 2018 रोजी अल्पभूधारक व सिमांत शेतकरी आहेत ते सर्व या योजनेसाठी पात्र आहे तसेच शेवटची लाभार्थी अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत वन वन अधिकार मान्यता अधिनियम 2006 नुसार जी व्यक्ती आहे तेसुद्धा यासाठी पात्र असणार आहेत
नक्की वाचा – राशन कार्ड – ration card maharashtra in marathi 2021
sinchan vihir anudan yojana 2021
विहीर अनुदान योजना महाराष्ट्र मित्रांनो अजून काही अटी आहेत त्या पाहाव्यात.sinchan vihir anudan yojana 2020 लाभधारकांची पात्रता किमान दीड एकर जमीन असणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला विहीर घ्यावयाचे आहे त्या ठिकाणापासून पाच विद्युत पोल च्या अंतरावर विद्युत पुरवठा उपलब्ध असणे आवश्यक आहे sinchan vihir anudan yojana मित्रांनो लाभधारकांच्या सातबारावर अगोदर असू नये ही सुध्दा या ठिकाणी पुढे पहा लाभधारक आकडे तलाठी यांच्या स्वाक्षरीचा एकूण क्षेत्राचा दाखला असावा म्हणजे सातबारा हा तलाठी यांच्या स्वाक्षरीचा असावा
sinchan vihir anudan yojana पुढे पहा एकापेक्षा अधिक लाभधारक प्रयुक्त विहीर घेऊ शकतील मात्र त्यांचे एकूण जमिनीचे क्षेत्र हे झिरो पॉईंट आठ एकर मध्ये दीड एकर पेक्षा जास्त व सलग वाचा म्हणजे एखादा अल्पभूधारक शेतकरी असेल त्याच्याकडे जर कमी जमीन असेल तर तो म्हणजेच तीन ते चार शेतकरी मिळून अशा प्रकारची विहिरी vihir साठी अर्ज करू शकतात परंतु त्या तिघांचेही मिळून क्षेत्र जमीनीचे एकूण क्षेत्र हे दीड एकर पेक्षा जास्त असावे आणि त्यांची जमीन हीच असावी एकमेकाच्या बांधायला लागून असणे आवश्यक आहे
sinchan vihir anudan yojana मित्रांनो या लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे तू जॉब काय झालत असला पाहिजे तसे त्यांनी मजूर म्हणून काम करून मंजुरी घेणे आवश्यक आहे हीसुद्धा महत्त्वाची आणि त्यामध्ये दिलेल्या मित्रांनो मुद्दा भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडून पाणी उपलब्धतेचे प्रमाण पत्र वरिष्ठ भूवैज्ञानिक सर्वेक्षण यंत्रणा यांच्याकडून घेणेसुद्धा बंधनकारक असणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे पात्रतेच्या अटी आणि लाभधारक कोण आहे याविषयी आपण माहिती पाहिली आता.
पुढे महत्त्वाची माहिती पाहुयात मित्रांनो सहा नंबरच्या मुद्द्यांमध्ये महत्त्वाची माहिती आहे सहा नंबरचा मुद्दा पहा मित्रांनो सिंचन सुविधा विहीर अनुदान योजना महाराष्ट्र sinchan vihir anudan yojana म्हणून विहिरींना मंजुरी करण्याबाबतच्या काही अटी सुद्धा देण्यात आलेली आहे.
sinchan vihir anudan yojana
विहीर अनुदान योजना महाराष्ट्र मित्रांनो या विषयीचे अनेक कमेंट आपल्या मातेकडे मध्ये आलेल्या त्या ठिकाणी शंका दूर होणारे पहा आणि यासाठी अशा प्रकारचे अनुदान या योजनेअंतर्गत दिली जात नाही तसेच प्रमुख व्हेरी हाती घेऊ शकतात म्हणजेच क्षेत्र कमी असेल तर त्यासाठी तीन शेतकऱ्यांचा समूह असणे बंधनकारक आहे तसेच मित्रांनो विहिरीची खोली आणि रुंदी आहे.
sinchan vihir anudan yojana त्याबाबत सुद्धा या ठिकाणी काही निर्देश देण्यात आलेली आहे तरी या ठिकाणी पहा खडकातील भागासाठी विहिरीचा व्यासा आठ मीटर पेक्षा तसेच आणि मातीच्या भागासाठी सहा मीटर पेक्षा जास्त असू नये
कमीत कमी सहा मित्रांनो जास्तीत जास्त आठ मीटर अशा प्रकारचे याठिकाणी मर्यादा दिलेली आहे तर पुढे पाण्याची सात नंबरचा मुद्दा महत्त्वाचा नाहीये तो प्रशासकीय बाबींचा मुद्दा आहे.
sinchan vihir anudan yojana त्यामुळे आपण आठ नंबर चा मुद्दा आठ नंबर मध्ये महत्त्वाचा आहे अंदाजपत्रकात साठी संबंधित जिल्ह्यांच्या वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडून विहिरींची मापे निश्चित करून घेण्यात यावी आणि सध्याच्या किमतीत झालेली सर्वसाधारण वाढ विचारात घेऊन शासन निर्णय क्रमांक 10 मार्च 2011 च्या निर्णयानुसार कमाल मर्यादा sinchan vihir anudan yojana या योजनेमध्ये 2 लाखांवरून 3 लाख करण्यात येत आहे
याअगोदर मित्रांनो दोन लाख रुपये अनुदान (anuddan) अशा प्रकारच्या विहिरीसाठी मिळत होती त्यात तीन लाख रुपये मिळणार आहे अशा प्रकारचे निर्देश जायाचे निर्णयानुसार देण्यात आलेले पुढील महत्त्वाचा मुद्दा पावसात मित्रांनो मित्रांनो 15 नंबरचा मुद्दा या कामाकरिता खालील बाबी राहतील याबाबत बरेच कमी झाले होते मित्रांनो की जुन्या विहिरी साठी अशा प्रकारचे anuddan अनुदान या ठिकाणी हा मुद्दा महत्त्वाचा आहे पूर्ण न करता केवळ मंजुरी देण्यात यावी अशा प्रकारचे देण्यात आलेले पेक्षा जास्त अंतर असु नये
Sinchan vihir yojana in Marathi
महत्वाचे बदल झाले तुमच्याशी निर्णय आपण पुढे पाहू या दोन विहिरी मध्ये अंतर आहे त्यामध्ये देखील देण्यात आलेली आहे त्याच्या विषयी माहिती पाहुयात
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत Sinchan सिंचन विहिरींच्या कामासंदर्भात अतिरिक्त मार्गदर्शक सूचना देण्यात आलेले आहे दिनांक 21 ऑगस्ट 2014 च्या शासन निर्णयानुसार मध्ये काय माहिती दिलेली आहे Sinchan vihir yojana information in Marathi दोन विहिरी मधील अंतर किती असावे याविषयी माहिती दिली.
महाराष्ट्र भूजल अधिनियम 1993 च्या कलम 3 नुसार अस्तित्व याच्या पाचशे मीटर परिसरात नवीन विहीर अनुदान योजना महाराष्ट्र प्रतिबंध घालण्यात आलेले आहे त्यामुळे आस्तित्व शिल्पे जलस्त्रोतांच्या पाचशे मीटर परिसरात सिंचन विहिर अनुदन करू नये तसेच प्रस्तावित विहिरीच्या पाचशे मीटर परिसरात पेयजल प्रयत्न असल्याची खात्री झाल्यानंतरच दोन विहिरी (vihir) मधील किंवा नंतर 150 मीटर ठेवण्यात यावे
म्हणजेच मित्रांनो ज्या ठिकाणी तुम्ही विहीर (vihir) घेणार आहात त्यावेळी पासून जर पिण्याच्या पाण्यासाठी उपयोगात असणारी एखादी Sinchan vihir विहीर नसेल तर तुम्हाला पाचशे मीटर लागू नये कंडिशन मध्ये 150 मीटर अंतर ठेवावे असे निर्देश देण्यात आलेले महत्त्वाची माहिती एखादे काम सुरू होऊन दोन वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटून गेल्यास
Vihir yojana information in Marathi अंदाजपत्रकात मंजूर केलेल्या खोलीत खोदकाम करूनही त्या दिलेले पाणी नाही लागल्यास तसे अभिप्रायात नमूद करून विहीर निष्फळ ठरविण्यात यावी अशा विहिरीचे काम संयुक्त पंचनामा करून बंद करण्याचे निर्देश नवीन जीआर नुसार देण्यात आलेली आहे मित्रांनो अंदाजपत्रकात जेवढी खोली होती तेवढीच कोणी झाल्यानंतरही त्या विहिरीला जर पाण्याचा स्त्रोत उपलब्ध झाला नसेल तर त्या विहिरीचे काम बंद करावे
विहीर अनुदान योजना महाराष्ट्र अशा प्रकारची माहिती या जिल्ह्यांमध्ये मित्रांनो आज पहिल्या तीन नुसार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीर आहे त्यासाठी अनुदान आहे त्याबद्दल आपल्या सर्व शंकांचे निरसन झाले असेल तरी पण आपल्या मनात काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा