Soybean Bazar Bhav खूप मोठी तेजी, दिवाळीनंतर होणार हे भाव 2020

Soybean Bazar Bhav खूप मोठी तेजी, दिवाळीनंतर होणार हे भाव 2020

Soybean Bazar Bhav खूप मोठी तेजी, दिवाळीनंतर होणार हे भाव 2020

Soybean Bazar Bhav पोहोचले पाच हजारा वरती. देशात यंदा खाजगी व्यापारी आणि मिल धारकांनी गृहीत धरलेल्या अंदाजापेक्षा सोयाबीन उत्पादन मोठी घट आली आहे त्यातच पावसामुळे दर्जा घसरल्याने गुणवत्तेच्या सोयाबीनला चांगला दर मिळत आहे विदर्भात वाशिम बाजार समिती मध्ये चांगल्या सोयाबीन ला राज्यातील आणि हंगामातील विक्रमी दर म्हणजे 4600 रुपये प्रति क्‍विंटल दर मिळाला मध्य प्रदेशातही 4200 ते 4300 रुपयांदरम्यान मध्यम सोयाबीनला भाव मिळत आहे.

अनेक बाजारपेठांमध्ये ही सोयाबीनला मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे सोयाबीनला यावर्षी तेजी राहण्याची अपेक्षा आहे व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही सोयाबीनची मोठी(Soybean Bazar Bhav) मागणी असून त्या आंतरराष्ट्रीय बाजारात येईल सोयाबीनला तेजी आहे.

नक्की वाचाonion export latest news 2021 – कांदा निर्यात बंदी उठविताच भावात सुधारणा

खाद्य त्याला मध्ये मोठी वाढ झाल्यामुळे सोयाबीनला तेजी येण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता वर्तवली जात आहे तसेच पोल्ट्री उद्योग सुद्धा पूर्वपदावर येत असून सोयाबीनची मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली आहे तसेच इंडोनेशिया ने व बायोडिझेल साठी पामतेल राखून ठेवल्याने ही सोय त्याला मागणी आहे

त्यातच चीनची आक्रमक कधी सुरू आहे चीनच्या सोयाबीनला(Soybean Bazar Bhav) आहे तिचा विचार करता केवळ ऑक्टोबरमध्ये 8.7 दशलक्ष टन सोयाबीनची आयात केली आहे हे आयात भारताच्या एकूण उत्पादनाच्या जवळपास 80 टक्क्याहून अधिक आहे.

तज्ञांच्या मते दिवाळीपर्यंत बाजारांमध्ये दहा ते बारा लाख बॅक प्रति दिवस सोयाबीनची आवक असते जी सध्या केवळ सात ते आठ लाख बॅग आहे दिवाळीपूर्वीच शेतकरी गरजेप्रमाणे सोयाबीनची विक्री करत असताना मात्र दिवाळीनंतर निकाल लागल्याने शेतकरी सोयाबीनची होल्डर ठेवतात त्यामुळे दिवाळीनंतर शेतकऱ्यांनी सोयाबीन होल्डवर ठेवल्या बाजारात आवक आणखी कमी होईल.

तज्ञांच्या मते अंदाजापेक्षा खूपच कमी उत्पादन असल्यामुळे सोयाबीन तेजीत राहणार.

सोयाबीन तेजी येण्याचे कारण म्हणजे सोयाबीनच्या किमतीला चीन देशाची वाढत्या आयातीचा आधार मिळत आहे तसाच युक्रेनमधील सूर्यफूल तेल देखील विक्रमी 1000 डॉलर प्रति टनावर पोचले आहे.

एकंदरीत पायाचे म्हटल्यास तेलबिया आणि खाद्यतेल बाजार तेजीत आहे भारतात मोहरी मधील विक्रमी भाववाढ आणि पुरवठा होणारे गड पाहता यापुढे काळात सोयाबीन ला मागणी वाढेल असे दिसते.

या वर्षी झालेला परतीचा पाऊस तसेच बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांना खूप मोठे नुकसान झालेले आहे त्यामुळे शेतकरी खूप अडचणीत सापडला आहे त्याच्या पाठोपाठ सोयाबीनचे उत्पादन ही खूप घटले आहे एकरी 1 क्विंटल ते 50 किलोपर्यंत सोयाबीन उत्पादन झालेले आहे

त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाल्याने बाजारातील आवक सध्या केवळ सात ते आठ लाख बँक आहे ती साधारणत दहा ते बारा लाख असते तसेच सीबॉट वरती दराची उच्चांकी पातळी असल्याने सोयाबीन तेजीत आहे.
त्यामुळे मागणी आणि पुरवठा विचार करता पुढील दोन महिन्यात सोयाबीन 4900 रुपयांचा टप्पा गाठू शकते असे तज्ञांचे मत आहे.

शेतकरी मित्रांनो हवे तेवढे सोयाबीनची विक्री करा कारण सोयाबीनच्या भावामध्ये मोठी प्रचंड वाढ होणार आहे.

धन्यवाद..

Leave a Reply

Your email address will not be published.

x