Swargiya balasaheb thakre raste Apghat Yojana

Swargiya balasaheb thakre raste Apghat Yojana स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना राज्यामध्ये राबवण्याबाबत.

राज्य सरकारने आता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना राज्यामध्ये राबविण्यात बाबत जीआर जाहीर केला आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना आता राज्यामध्ये राबवली जाणार आहे. या योजनेतून अपघातग्रस्तांना उपचारामध्ये मोठा फायदा होणार आहे.

सविस्तर:-

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे अपघातग्रस्त रुग्णांना वेळीच गोल्डन आवर मध्ये उपचार मिळाला व रुग्णांना जवळच्या रुग्णालयात स्थलांतरित केले तर मृत्यूचे अपंगत्वाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. विशेषता अस्थिभंग च्या रुग्णांना तांत्रिक दृष्ट्या योग्य पद्धतीने स्थिर करून स्थानांतरित केल्यास त्यामुळे होणारे नुकसान टाळता येऊ शकते. तसेच अपघात ग्रस्त रुग्णास जास्त रक्तस्त्राव होत असेल व अशा रुग्णास वेळेवर स्थलांतरित केल्यामुळे रक्त व रक्त घटक मिळून रुग्णांचे प्राण वाचतील. तसेच मेंदूला इजा झालेल्या रुग्णांना वेळेवर ऑक्सीजन देऊन व योग्य पद्धतीने स्थलांतरित केल्यास अशा रुग्णांचा मृत्यू व मेंदूची इजा कमी होण्यास मदत होणार आहे.

अपघातग्रस्त रुग्णांना वेळीच गोल्डन आवर मध्ये उपचार मिळावा व लवकरात लवकर जवळच्या रुग्णालयात स्थलांतरित करण्याचे उद्दिष्ट विचारात घेऊन दिनांक 16/ 9/ 2020 रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये Swargiya balasaheb thakre raste Apghat Yojana स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना मान्यता देण्यात आलेली आहे त्या अनुसार राज्यात या योजनेची अंमलबजावणी करण्याची बाब शासनाच्या विचारीत होती.

शासन निर्णय:-

राज्यामध्ये रस्ते अपघातग्रस्त रुग्णांना तत्पर गोल्डन आवर मध्ये वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी Swargiya balasaheb thakre raste Apghat Yojana स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना संपूर्ण राज्यात राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे सदर योजनेचे स्वरूप कार्यपद्धती खालील राहील.

1) योजनेचे उद्दिष्ट

अपघातानंतर पहिल्या 72 तासात रस्ते अपघात झालेल्या व्यक्तीस तत्पर वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येईल.

2) योजनेचे लाभार्थी:-

महाराष्ट्राच्या भौगोलिक सेनेतील कोणत्याही रस्त्यावर अपघातांमध्ये गंभीररित्या जखमी झालेल्या व वैद्यकीय उपचाराची तात्काळ आवश्यकता असलेल्या व्यक्ती अधिवासाच्या अटी शिवाय या योजनेचा लाभ मिळण्यास पात्र असतील वैद्यकीय अपघात दैनंदिन कामातील किंवा घरी घडलेल्या अपघात रेल्वे अपघाताने जखमी होणाऱ्या व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार नाही तसेच निवृत्ती टाळण्यासाठी या योजनेच्या लाभार्थ्यास शासनाच्या शासन अंगीकृत उपक्रमाच्या अपघात प्रकृतीच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही.

 3:- योजने अंतर्गत देण्यात येणारा लाभ

रस्ते अपघातातील जखमी झालेल्या रुग्णांची परिस्थिती स्थिर करण्यासाठी लागणार्‍या वैद्यकीय सेवा पहिल्या 72 तसासाठी नजीकच्या अंगीकृत रुग्णालयांमधून 74 नाईन येणे उपचार पद्धतीच्या परिशिष्ट अ माध्यमातून देण्यात येतील. योजनेअंतर्गत अपघात ग्रस्त रुग्णास पूर्णपणे मोफत वैद्यकीय उपचाराचा लाभ देण्यात येईल प्रति रुग्ण प्रति अपघात रुपये 30,000 पर्यंतचा खर्च अंतिम केल्यास पॅकेज च्या दरानुसार या योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालयास विमा कंपनीकडून करण्यात येईल. तसेच रुग्णांना ना स्थलांतरित करण्यात आलेल्या रुग्णालयात पुढील उपचारासाठी सेवा उपलब्ध नसल्यास अशा सेवा उपलब्ध असणाऱ्या जवळच्या रुग्णालयात 108 रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यास पर्यायी रुग्णवाहिका केने रुग्ण स्थलांतरित केला जाईल.

अशा परिस्थितीत पॅकेजिंग च्या दरा व्यतिरिक्त रुपये 1000 पर्यंत रुग्णवाहिकेचे बाळे विमा कंपनीमार्फत अंगीकृत रुग्णालयात देण्यात येईल रुग्णालय जर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मान्यताप्राप्त असेल व रुग्णास सादर योजनेचा लाभार्थी असेल व होणारे उपचार योजने पैकी असून त्याची पूर्व मंजुरी मिळाली असेल तर त्या उपचारा संबंधी या योजनेची रक्कम रुग्णालयास मिळणार नाही अशा परिस्थितीत रुग्णालयास महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या पॅकेजच्या आर्थिक तरतूद रुग्णालयास मिळेल.

तसेच योजनेअंतर्गत रुग्णालयात दाखल झालेल्या 72 तासापर्यंत निशुल्क सेवा रुग्णांना मिळणार आहे.

Swargiya balasaheb thakre raste Apghat Yojana

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www. Maharashtra.gov.in या या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेत क्रमांक 202010141300508517 असा आहे .

या योजनेमध्ये अपघात झालेल्यांसाठी काही ठराविक दवाखान्याची नावे सुद्धा दिलेली आहेत. तरीही माहिती आपल्या नातेवाईकां पर्यंत तसेच आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.

x