मका लागवड माहिती – sweet corn farming in india 2021

मका पिकाचे खत नियोजन व व्यवस्थापन कसे करावे मका लागवड माहिती/ sweet corn farming in india पेरणी नियोजन व बियाण्याची निवड कोणती करावी उत्पादन वाढ कशी करावी व होनारा बिनकामी खर्च कसा कमी करावा

Rainbow Colours in Marathi इंद्रधनुष्याबाबत काही मनोरंजन तथ्य

मका लागवड माहिती - sweet corn farming in india 2021

मक्का पिकाच जास्तीतजास्त उत्पादन घेन्या साठीमका लागवड माहिती/ Maka lagwad in Marathi प्रत्येक शेतक-यांची धावपळ असते तर मक्का पिकाच जास्तीतजास्त उत्पादन घेन्या साठी खालील नियोजन करावे…

sweet corn farming in india in 2021

मक्‍याचे भरघोस उत्पन्न घेण्यासाठी सम प्रमाणात अन्नद्रव्यांचा म्हणजे खतांचा वापर करणे गरजेचे आहे…. तसेच सेंद्रिय, रासायनिक व जैविक खतांच्या बरोबरीने पीक पोषणासाठी व पिकांची वाढ होन्या साठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करणे फायदेशीर ठरते.

sweet corn farming in india

मका हे पीक पाणी व अन्नद्रव्यांच्या कमतरतेसाठी अतिसंवेदनशील पीक आहे कारण पाणी व अन्नद्रव्य कमी पडले तर पिकाची वाढ होत नाही व पिक सुकून जाते त्यामुळे पाणी व अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे गरजेचे असते आहे. त्यामुळे या पिकाचा इंडिकेटर पिक म्हणून वापर करण्यात येतो.
मातीपरीक्षण कसे कराल?

माती परीक्षण करण्या साठी काय काळजी घ्यायची .माती परीक्षण करत्या वेळी आपल्या शेतातील माती कसी घ्यावीमका लागवड माहिती/ sweet corn farming in india.चार भागातील माती गोळा करून घ्यावी माती गोळा करत्या वेळी कोनत्या ही धातुच्या साह्याने काढू नये कारण त्यांच्यामध्ये धातुचे प्रमाण आढळून येते म्हणून लाकडी साहाय्याने काढावी काढत्यावेळी १ बाय १ व १ फुट खोल खोदावा व चारही भागातील माती गोळा करून ते माती मीसळुळ घ्यावी व त्यातील १भाग माती घ्यावी कारण आपल्या शेतातील माती परीक्षण योग्य होते.

sweet corn farming in india

मातीपरीक्षणाच्याअहवालानुसार शिफारशीप्रमाणे खतांचे नियोजन व व्यवस्थापन केल्यास मका sweet corn farming in india पिकांच्या उत्पादनात चांगली वाढ व फायदा होतो.मका लागवड माहिती/ sweet corn farming in india तसेच आपला बीनकाम खतांवरील होणारा खर्च कमी होतो.
व पैशाची बचत होते.

मका लागवड माहिती - sweet corn farming in india 2021

मका पिकाचे खत नियोजन व्यवस्थापन-मका लागवड माहिती/ sweet corn farming in india

मका पिकांचे खत नियोजन केल्यास उत्पादनात वाढ होते व जमिनीचे पोथ चांगली राहते व जमिनीतील पिकाची पोथ चांगली राहते . म्हणुन दिलेल्या माती परीक्षण अहवालानुसार खत नियोजन व्यवस्थापन करावे.
जमिनीतील पोथ टिकवून ठेवण्यासाठी

पिकांची फेरपालट करणे व हिरवळीच्या खतांचा वापर करणे; तसेच शेद्रीय खत वापरावे कारण जमिनीत पोथ टिकवून राहते व मका पिकाच्या व जमिनीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते व उत्पादनातही वाढ होते…
पेरणीअगोदर खत नियोजन /sweet corn farming in india
एकरी ३० ते ३५ बैलगाडी खत तसेच ६ ते ८ टॉली खंत चांगले कुजलेले शेणखत टाकावे व जमिनीमध्ये चांगली मशागत करावी ट्रॅक्टर च्या साह्याने नांगरटी करावी नंतर रोटावेटर करुन घ्यावे कारण जमिनीत टाकलेले खत चांगले मिसळून जाते व चांगली मशागत करावी.


बियाण्याची बिजप्रकिया मका लागवड माहिती/ sweet corn farming in india
तसेच 5 किलो बियाण्यास 125 ग्रॅम ऍझोटोबॅक्‍टर आणि 125 ग्रॅम स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी कारण बीजप्रक्रिया केली तर रोप मुरी जात नाही व रोपांची रोग प्रतिकारक शक्ती वाढते.

ही खते बियाण्यास पेरणीच्या २ ते ३ तास अगोदरच लावून सावलीत वाळवावे… यामुळे उत्पादनात *25 टक्के* वाढ होते.
पिकांची चांगलीवाढ होन्या साठी मका लागवड माहिती/ sweet corn farming in india

चांगल्या वाढीसाठी नत्रयुक्त खते उपयुक्त असतात… म्हणुन नत्रयुक्त खते द्यावीत नत्रामुळे जमिनीत हरितद्रव्य तयार होण्यास मदत होते व झाडांची पाने टवटवीत व मोकळीक व हिरवी गार दिसतात. जमिनीत नञ कमी पडल्यास झाडांची वाढ कमी होते व झाडे बुटकी राहतात.

पानांच्या शिरांच्या लालसर रंग योतो व भाग पिवळा पडतो व पाने करपून जातात किंवा वाळुन जातात. प्रथम परिपक्व झालेली पाने पिवळी पडतात.तसेच पान खालच्या भागापासून वरच्या भागापर्यंत पिवळी दिसते. व. मका पिकाला एकरी एकूण

मका लागवड माहिती - sweet corn farming in india 2021


खत कसे व कधी द्याल मका लागवड माहिती/ sweet corn farming in india

मक्का पिकाला ९० किलो युरिया ३ टप्प्यांमध्ये द्यावा… पेरणी करताना पेरणी मागे काकरात एकरी २० किलो युरिया ठोस द्यावा.व पेरणीनंतर २० ते २५ दिवसांनी परत ३५ किलो युरिया व पेरणीनंतर 45 दिवसांनी किंवा पिकला तुरे पडलें कि व झाडांना नाही कनस धारनेच्या वेळी अशा आलेल्या अवस्थेमध्ये एकरी 30 किलो युरिया टाकावा.

तसेच युरिया सोबत स्फुरद द्यावे कारण मुळांची वाढ चांगली होते, दाणे चांगल्या प्रकारे भरतात, व पिकांची प्ररिपक्वता लवकर होते व झाडांना ऊर्जा दिली जाते.व उत्पादन चांगली वाढ होते.तसेच स्फुरदची कमतरता असलीच तर मका पिकांच्या बाहेरील भाग व पानांच्या कडा जांभळा रंग दिसतो.त्या मुळे पानांची वाढ चांगली होत नाही.


पेरणी वेळी खत नियोजन मका लागवड माहिती/ sweet corn farming in india
एकरी साधारणतः १२५ ते १५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट खत द्यावे. हे खते बियांच्या ५-१० सेंमी खालच्या बाजूस दिल्यास या खतातुन मुळांना स्फुरद सहज उपलब्ध होते.त्या मुळे झाडांची चांगली वाढ होते व उत्पादन चांगली वाढ होते.मका लागवड माहिती

तसेच पालाशच्या कमतरतेमुळे मका पिकाची पाने हि लांबट आकाराची होतात व कमी रुंद आकाराचे होतात.व पानांचे शेंडे लालसरपणा येतो व करपतात, कांडे लहान आकाराची येतात. तसेच मक्का पिकाची पेरणी करताना एकरी ३० किलो सल्फेट ऑफ पोटॅश या खताचा वापर करावा.
खतांची कमतरता

आपल्या शेतातील किंवा भागातील जमिनींमध्ये जास्त, लोह व बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भासू लागते. तसेच मातीपरिक्षण अहवालानुसार रासायनिक खतांचा वापर करताना कोणती खते किती वापरली आहेत याचा विचार करुन मका पिकाणा सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावा.
खतांचे प्रमाण


एकरी 8 किलो मॅग्नेशिअम सल्फेट, 10 किलो झिंक सल्फेट, 2 किलो बोरॅक्‍स व 8 किलो फेरस सल्फेट मातीमध्ये मिसळावे… पिकात जस्ताची कमतरता आढळल्यास 0.5% झिंक सल्फेट ची फवारणी घ्यावी. गंधकाचा वेगळा वापर या इतर खतांच्या वापरातून न झाल्यासच करावा.
आणखी काही पध्दती मक्का लागवडीची मका लागवड माहिती

मक्का लागवड करताना आपण पट्टा पध्दत, सरी पद्धत तसेच तिफण च्या साहाय्याने पेरणी केली तर दोन्ही तासाचं अंतर २४ ते २६ इंच तर दोन्ही झाडाचे साधारणतः ९ इंच अंतर ठेवावे व तिफनच्या साहाय्याने पेरणी केली तर एकरी ८ किलो बियाणे वापरावे.

मका लागवड माहिती - sweet corn farming in india 2021

तसेच तिफनच्या मागे काकरा मधे मजुरांच्या साहाय्याने पेरणी केली तर एकरी ६ ते ७ किलो बियाणे वापरावे व तिफनच्या मागे बियाणे ऊनारनि केली तर त्यांच्या मधे जोड झाड निघते व झाडांची वाढ चांगली होत नाही व झाडांना कनसे लाहान पडतात झाडांना कनसे लाहान पडले तर उत्पादन घट लागतेमका लागवड माहिती व मजुरांच्या साहाय्याने पेरणी केली तर झाडांचे अंतर सारखे राहते व उत्पादन चांगली वाढ होते व उत्पादन चांगले मिळन्या साठी चांगले बियाण्याची निवड करावी एका झाडाला दोन कनसे पडतील अशा बियाण्याची निवड करावी व उत्पादन चांगली वाढ होते

शेतकरी मित्रांनो आपण मका पिकाची लागवड केली असेल तर आपण जास्तीत जास्त उत्पादन कसे घ्यावे याची माहिती आपण जाणून घेतली आहे तरी मका पिकाचे एकरी 30 ते 50 क्विंटल पर्यंत शेतकऱ्याने उत्पादन पोहोचवले आहे मार्केटमध्ये वेगवेगळ्या जातींच्या आलेले आहेत तसेच वेगवेगळ्या जातींत पासून 30 ते 50 क्विंटल पर्यंत शेतकरी मका पीक घेण्यास यशस्वी ठरत आहेत म्हणून मका पीक घेणे आपल्याला फायदेशीर ठरते

मका पीक आपण पावसाळा उन्हाळा व हिवाळा तिन्ही ऋतूंमध्ये मक्याचे उत्पादन येऊ शकते तसेच आपण पावसाळ्यात लागवड केल्यास आपण एखाद्या क्षेत्रफळात रब्बी पिकाची लागवड करू शकतो हरभरा तूर तसेच कांदा आहे याची लागवड करण्यास आपल्याला पूर्णपणे फायदेशीर ठरते तरी शेतकरी मित्रांनो आपल्याला हेक्‍टरी 30 ते 50 क्विंटल उत्पादन झाले तरी आपण सरकार आपला पिकाला हमीभाव देण्यात अग्रेसर आहे.

हमी भावा मुळे आपल्याला मका पिकाचे उत्पादन कधीही परवडते मका पिकाचे उत्पादन दोन्ही प्रकारे परवडते कारण मका पिकाचे उत्पादन घ्यायचे म्हटल्यास आपल्याला चारायचा ही भरपूर उपलब्ध होते तसेच मका पीक हे व्यसनासाठी किंवा विविध प्रकारे वापरल्या जातो म्हणून मक्याची लागवड आता महाराष्ट्रामध्ये नव्हे तर इतर देशांमध्येही भरपूर प्रमाणात होते तरी शेतकरी मित्रांनो आपण कोणत्या जातीची निवड करावी मका पीक, मका पिकावरील किड नियंत्रण, मका पिकाविषयी माहिती, मका पिकातील तणनाशक, मक्का पिकावरील लष्करी अळी उपाय, मका पिकाचे खत व्यवस्थापन, मका पिकाचे व्यवस्थापन, मका पिकावरील तणनाशक

तरी शेतकरी मित्रांनो आपण मका पिकाची लागवड करत असाल तर आपल्याला फायदेशीर ठरते आता मार्केटमध्ये बऱ्या ती आलेले आहेत तसेच आपण कारण एकाच नाण्याला दोनच येणाऱ्या जाती ही आता मार्केटमध्ये उपलब्ध आहेत अशा जातीची निवड केल्यास आपल्याला भरपूर उत्पादन होते
शेतकरी मित्रांनो माहिती आवडली असेल तर आवश्यक आपल्या शेतकरी मित्रांलोक जास्तित जास्त शेअर करा

One thought on “मका लागवड माहिती – sweet corn farming in india 2021

Leave a Reply

Your email address will not be published.

x