पेरू लागवड तंत्रज्ञान Guava Farming in Marathi 2021
Guava Farming in Marathi 2021 पेरू लागवड तंत्रज्ञान /Peru lagvad महाराष्ट्रात पेरू या (Guava Farming) पिकाची मोठया प्रमाणात लागवड होत आहे. भारतामध्ये २.६८ लाख हे. क्षेत्रावर या पिकाची लागवड करण्यात आली आहे. प्रामुख्याने उत्तरप्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार या राज्यात या (Guava Farming) पिकाची लागवड केली जाते. महाराष्ट्रात एकूण ४०,०ooहे. क्षेत्रावर पेरु लागवड केली जाते. लागवडीखालील … Read more