आता शेतकऱ्यांना talathi कार्यालयात जाण्याची गरज नाही 2020
शेतकऱ्यांना सर्वात मोठा त्रास म्हणजे talathi कार्यालय कारण की शेतकऱ्यांना प्रत्येक गोष्टीसाठी आपल्या कागदपत्र दुरुस्ती किंवा वारसाची नोंद करण्यासाठी किंवा आपल्या सातबारा तील काही नावांची दुरुस्ती करण्यासाठी आपल्याला नेहमी तालुक्याच्या ठिकाणी जाण्याची गरज पडत असेल.
तर शेतकऱ्यांना खूप मोठा त्रास व्हायचा व आपलं एका चक्रामध्ये आपले काम होत नसेल त्यामुळे शेतकरी पूर्ण कंटाळून जायचा आता तसे न करता आपण घरूनच करू शकतात talathi कार्यालयातील कामे.
वारस नोंद कर्ज बोजा दाखवा करणे अथवा कमी करणे अप्पाकाका अज्ञान पालक करता एकत्र कुटुंब मॅनेजर एक उमा नोंद कमी करणे मधील नावानुसार बदल करणे अशा सहा प्रकारच्या नोंदी साठी आता talathi कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज नाही. घरबसल्या नोंदी करणे शक्य झाल्या आहेत.
कारण महसूल विभागाने त्यासाठी ही हक्क प्रणालीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे महसूल विभागाकडून यापूर्वी डिजिटल सातबारा उतारा फेरफार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. एवढेच नव्हे तर सातबारा उतारा घेण्यासाठी talathi कार्यालयात जाऊन लागू नये यासाठी डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा उपलब्ध करून दिला आहे.
नक्की वाचा – SBI Bank Passbook – तुमचे या बँक मध्ये खाते पासबुक आहे का असेल तर 2020
त्याच्या पुढचा टप्पा म्हणजे कोणत्याही छोट्या कामासाठी नागरिकांना talathi कार्यालयात गाठावे लागू नये यासाठी महसूल विभागाने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे त्यानुसार शासनाने वारस नोंद कर्जाचा बोजा दाखला करणे आधी नोंदणीसाठी इ- हक्क प्रणाली ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
कोणत्या योजनांची बदल होणार आहे व कोणत्या गोष्टी आपल्या सातबारा ते किंवा वारस नोंदणी आपल्याला घरून करता येईल. हे आपण पाहणार आहे एकदा एखाद्या व्यक्ती मयत झाल्यानंतर त्याच्या वारसांची नोंद घेण्यासाठी यापूर्वी तलाठी कार्यालयात जावे लागत होते आता नागरिकांना महाभूमी या संकेतस्थळावर अथवा pdeigr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन लॉगिन करून ऑनलाईन अर्ज केला तरी हे काम होणार आहे
तुम्ही केलेल्या ऑनलाइन अर्ज संबंधित गावच्या तलाठी यांच्याकडे जाईल. तलाठी या अर्जाची ऑनलाइन पडताळणी करतील कागदपत्रे पूर्ण असेल तर त्याची माहिती ला मेल द्वारे कळविण्यात येईल सर्व कागदपत्रे पूर्ण असतील तर तलाठी त्यांची नोंद सातबारा उताऱ्यावर घेणार आहे आतापर्यंत अशा प्रकारे 1200 नागरिकांनी त्याचा फायदा घेतला आहे.
तर शेतकरी मित्रांनो आता आपण घरूनच करू शकतो कोणत्याही तलाठी कार्यालयातले 6 गोष्टींची फेरफार तर आपल्याला त्या गोष्टीसाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे आणि आपल्याला पूर्ण डॉक्युमेंट किंवा कागदांची पूर्तता करणे ही अर्जामध्ये गरजेचे आहे .
बँकांसाठी कोणता फायदा होणार आहे.शेतकरी अनेकदा शेती पीक अथवा उद्योग व्यवसायासाठी बँकांकडून कर्ज घेतात त्यासाठी घरात वा जमीन गहाण ठेवतात कर्ज घेतल्यानंतर संबंधित कर्जदाराच्या जमिनीवर बोजा चढविण्याचा अथवा कर्ज पडल्यानंतर तो बोजा काढून घेण्यासाठी बँक व कर्जदार यांना त्रास सहन करावा लागतो तो आता या सुविधेमुळे कमी होणार आहे इ- हक्क ही प्रणाली महसूल विभागाने बँकांना देखील उपलब्ध करून दिली आहे.
त्यामुळे सातबारा उताऱ्यावर बोजा टाकण्यात वा काढण्यासाठी बँकांनी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर तलाठी कार्यालयात त्याची नोंद घेतली जाणार आहे.
शेतकरी मित्रांनो आता बँकेतील बोजाही या इ- हक्क आता आपल्याला कमी करता येणार आहे किंवा आपण कुठलेही व्यवसायिक साठी लोन घेतले असेल तर या हक्कावर आपण ऑनलाईन अर्ज भरून आपला बोजा कमी करू शकतो.
तसेच शेतकरी मित्रांसाठी आणखी एक वारस नोंद बँकांचा बोजा चढवणे अथवा उतरवणे यासारख्या गोष्टीसाठी नागरिकांचा वेळ वाया जाऊ नये तसेच ही कामे घरबसल्या मार्गी लागतील यासाठी महसूल विभागाने हक्क प्रणाली ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे त्याचा नागरिकांनी जास्तीत जास्त उपयोग करावा..
Dates certificate details please contact me 8275343431
BHUSHAN WADHI akola