हळद लागवडीच्या पद्धती, Turmeric Farming 2021

हळद लागवडीच्या पद्धती, Turmeric Farming 2021

Turmeric Farming in maharashtra 2021

नमस्कार शेतकरी मित्रांनो हळद लागवडीच्या पद्धती, Turmeric Farming आज आपण पाहणार आहे हळदीच्या पिकाबद्दल माहिती हळदीचे पीक आज जवळपास भारतामध्ये बऱ्याच राज्यांमध्ये घेतल्या जाते तरी आज आपण हळदी पिकावर शेतकरी खूप मेहनत करत आहेत व वेगवेगळ्या पद्धतीने लागवड करतात शेतकऱ्यांना हवे तसे उत्पन्न मिळत नाही किंवा हवे तसे अनुभव नसल्यामुळे शेतकऱ्यांना हळदी पिकामध्ये खूप मोठ्या प्रकारे तोटा होतो म्हणूनच आज आपण हळद पिकावर फायदेशीर लागवड आणि जास्तीत जास्त उत्पन्न कशे घेता येईल याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहे.

हळद लागवडीच्या पद्धती, Turmeric Farming 2021

तर मित्रांनो हळदीचे पीक भारतामध्ये काही राज्यांमध्ये प्रामुख्याने घेतले जातेहळद लागवडीच्या पद्धती, Turmeric Farming तर काही राज्यांमध्ये हळदीचे पीक घेतल्या जात नाही हळदीचे पीक घेणारे राज्य आंध्र प्रदेश तमिळनाडू ओरिसा केरळ महाराष्ट्र बिहार या राज्यांमध्ये हळदीचे पीक प्रामुख्याने म्हणजे तसेच जास्त प्रमाणात घेतल्या जाते तसेच पाहतात महाराष्ट्रामध्ये सांगली सोलापूर सातारा परभणी नांदेड चंद्रपूर जिल्ह्यात हळदीचे उत्पादन जास्त प्रमाणात घेतल्या जाते.

Lokmanya Tilak Information in Marathi लोकमान्य टिळक

हळद हे रोज भारतीय लोकांच्या आहारात उपयोगी आहे तसेच लोक हळदीला रोज जेवणात च्या माध्यमातून आहारामध्ये रोज सेवन करतात तसेच हळद सौंदर्यप्रसाधनात साठी सुद्धा वापरली जाते व हळदीपासून कुंकू तयार होते हळद लग्न समारंभामध्ये वापरली जाते तसं हळद चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्याची त्वचा मुलायम व चमकदार होतो व हळदीपासून बरेचसे आजार सुद्धा बरे होतात.

हळद लागवडीच्या पद्धती, Turmeric Farming 2021

शरीरामध्ये वेदना होत असल्यास शरीरास हळद लावल्याने वेदना थांबतात तसेच सर्पदंश विंचू चावल्यास किंवा मुळव्याध असल्यास किंवा का असल्यास हळदीचे दूध पिल्याने का पूर्णपणे बरा होतो तसेच हळद रोज किंवा आठवड्यातून दोन वेळा सेवन केल्यास रक्त सुद्धा शुद्ध होतो तसेच जेवणाच्या आहारामध्ये हळद वापरल्यास सुद्धा चांगली होते म्हणून रोज भारतामध्ये आहारामध्ये हळद रोज सेवन केल्या जाते तर शेतकरी मित्रांनो हळद लागवडीच्या काही पद्धती व व उपाय योजना व्यवस्थापन तंत्रज्ञान आपण पाहणार आहे.

हळद लागवडीसाठी जमीन व योग्य हवामान हळद लागवडीच्या पद्धती, Turmeric Farming

शेतकरी मित्रांनो हळद लागवडीच्या पद्धती, Turmeric Farming हळद पिकाची लागवड करत असल्यास हळद पिकाला योग्य हवामान असणे गरजेचे आहे हळद पिकाची लागवड करत असताना हळद पिकाला कोरडे व उष्ण हवामान मानवते कमीत कमी हळद पिकाला तापमान 20 ते 25 अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते. हळद पिकाला पाऊस 70 सेंटीमीटर ते 270 सेंटीमीटर पर्यंत चालतो तसेच हळद पिकाची लागवड करत असताना हळद पीक काळी व मध्यम जमिनीत लागवड करावी तसेच मळवट जमिनीमध्ये सुद्धा हळदीची लागवड केल्या जाते.

हळद लागवडीच्या पद्धती, Turmeric Farming 2021

अशा जमिनीमध्ये हळदीची लागवड केल्यास हळदीचे गाठे परिपक्व होतातहळद लागवडीच्या पद्धती, Turmeric Farming  हळदीच्या गाठायची पूर्णपणे वाढ होते व उत्पन्नात जास्त वाढहोते म्हणून हळद पिकासाठी योग्य व चांगली निचरा होणारी जमीन निवडावी तसेच भुसभुशीत जमीन निवडल्यास आणखी फायदा होतो हळद पीक कोणत्या जमिनीमध्ये लागवड करू नहे हळद पीक कळी चिकन माती असणाऱ्या जमिनीमध्ये हळदीची लागवड करू नये

तसेच चुनखडीच्या जमिनीमध्ये सुद्धा हळदीची लागवड करू नये हळद लागवडीच्या पद्धती, Turmeric Farming कारण या चिकन मातीच्या जमिनीमध्ये हळदीची लागवड केल्यास गाठ्याची वाट होत नाहीत तसेच शार युक्त व पानचीव जमिनीमध्ये हळदीची लागवड करू नये अशा जमिनीमध्ये हळदीची लागवड केल्यास उत्पन्नात बऱ्यापैकी घट होते. तर शेतकरी मित्रांनो हळदीची लागवड करत असताना चांगल्या प्रकारच्या जमिनीची निवड करणे गरजेचे असते चांगल्याप्रकारे निवड केल्यास हळदीचे उत्पादनही चांगले येते.

नक्की वाचा – Rain In Maharashtra – महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे संकट 2020

हळदीच्या जाती..

शेतकरी मित्रांनो हळदीच्या जाती तीन ते चार किंवा पाच प्रकारच्या आहेत आपल्या भागामध्ये किंवा आपल्या वातावरणामध्ये चालणाऱ्या जातीची निवड करावी हळदीच्या जाती राजापुरी. वायगाव.कृष्णा फुले.स्वरूपा. सेलम. अश्या चार ते पाच जाती आहेत आपल्या भागामध्ये चालणाऱ्या जातीची निवड करणेही गरजेचे असते तर शेतकरी मित्रांनो कोणत्याही जातीची लागवड केल्यास हेक्‍टरी उत्पादन 200 ते 400 क्विंटल पर्यंत जाण्याची शक्यता असते आपल्या भागातील चालणाऱ्या जातीचे आपण निवड केल्यास व तसेच मेहनत केल्यानंतर ही आपल्याला उत्पन्नात वाढ होते.

हळदी साठी लागणारे हवामान व लागवड पद्धती.हळद लागवडीच्या पद्धती, Turmeric Farming

शेतकरी मित्रांनो हळदीची लागवड करत असतानाही लागवडीचे नियोजन करणे गरजेचे असते हळदीची लागवड करत असताना एप्रिल महिन्यापासून ते जूनच्या पहिल्या आठवड्यात करणे गरजेचे असते. तसेच एप्रिल ते मे महिन्यात हळदीची लागवड केली तर आपल्याकडे पाण्याचे नियोजन असणे गरजेचे आहे तसेच जूनच्या पहिल्या आठवड्यात किंवा मान्सूनचा पहिला पाऊस पडल्यानंतर हळदीची लागवड केली

तरीही चालते पण जूनच्या पहिल्या आठवड्यात नंतर हळदीची लागवड करु नये जूनच्या पहिल्या आठवड्यात नंतर हळदीची लागवड केली तर उत्पन्नात बऱ्यापैकी घट दिसून येते तसेच हळदीची लागवड एप्रिल किंवा मे किंवा जून महिन्यात लागवड केल्यास आपल्याला हळदीचे पीक काढून दुसरे पीक घेता येऊ शकते म्हणून हळदीच्या पिकाची लागवड लवकर करणेही गरजेचे असते हळदीची लागवड आपण वेळे अनुसार केली तर आपल्याला हळदीच्या पिकात भरपूर फायदा होतो हळदीचे पीक नियोजित कालावधीतच लागवड करणे गरजेचे असते.

हळदीच्या शेतातील पूर्वमशागत.हळद लागवडीच्या पद्धती, Turmeric Farming

शेतकरी मित्रांनो आपण जर हळदीचे पीक घेत असाल तर हळदीच्या लागवडी साठी जमिनीची चांगल्या प्रकारे निवड करणे गरजेचे असते तसेच जमिनीची मशागत करणेही गरजेचे असते आपण जर आधी त्या शेतामध्ये कोणतीही पिक घेतलेले असेल तर त्या पिकाचे अवशेष पुर्णपणे जाळुन टाकावे व शेतातील अवशेष जाळून टाकल्यानंतर आडवी उभी खोलगट नांगरटी करून घ्यावी तसेच हळद लागवडीच्या एक महिना आधी नांगरटी करावी कमीत कमी ते जमीन 15 ते 20 दिवस तापली पाहिजे.

जशीजशी जमीन तापेल तसेतसे जमिनीतील ढेकळे नरम पडतील किंवा फुटतील व लागवडीच्या आठ ते दहा दिवसा आधी शेतात वखराच्या साह्याने किंवा ट्रॅक्‍टरच्या साह्याने रोटावेटर करून जमीन भुसभुशीत करून घ्यावी रोटावेटर किंवा वखरटी करन्या अगोदर शेतामध्ये कमीत कमी दहा ते बारा टॉली शेणखत टाकावे त्यामुळे जमीन भुसभुशीत राहते व हळदीच्या गाड्यांची वाढ पूर्णपणे होते कारण जमिनीला पाणी शोषून घेण्यास मदत होते.

हळद लागवडीच्या पद्धती..

शेतकरी मित्रांनो हळद हळद लागवडीच्या पद्धती, Turmeric Farming  लागवड करत असताना आपण सरासरी सरी वरंबा किंवा बेडवर हळदीची लागवड करत असतो सरी-वरंबा मध्ये हळदीची लागवड केली तर बॅटच्या भेट च्या कमी उत्पादन येथे आता शेतकरी सरासरी बेडवर हळदीची लागवड करावी आहे आपण सरी-वरंबा मध्ये लागवड करत असताना 2 बॉय 6 इंचावर लागवड करावी तसेच बेडवर लागवड करत असताना 2.5 ते 6 इंच लागवड करावी लागवड करत असताना बेडवर झिकझॅक पद्धतीने लागवड करावी.

बीज प्रक्रिया व बेणे निवड.हळद लागवडीच्या पद्धती, Turmeric Farming

शेतकरी मित्रांनो आपण जर हळदीची लागवड करत असताना हळदीच्या बेण्याची निवड करणे योग्य असते हळदीचे बेणे चांगल्या प्रकारे निवडावे हळदीचे बेणे कुजलेले किंवा मूळ किंवा बुरशी नाशक निवडू नये हळदीचे बेणे निवडताना कोणती काळजी घ्यायची तर शेतकरी मित्रांनो हळदीचे बेणे निवडताना हळदीचे बेणे चांगले सुटसुटीत किंवा बुरशी पकडणारे व कुजलेले निवडु नये जाडसर यासारखे असावे.

त्या बेण्याला कमीत कमी सात ते आठ डोळे असावे बेणे निवडताना बेण्याचे वजन कमीत कमी 40 ग्रॅम असावे तसेच हळदीची लागवड करण्यापूर्वी हळदीचे बेणे बीज प्रक्रिया करून घेणे गरजेचे असते बीज प्रक्रिया करताना कोणते औषध वापरावे 25 टक्‍के प्रवाही तसेच 20 मि.ली +20 ग्रॅम बाविस्टीन दहा लिटर पाण्यात मिसळून त्याचे द्रावण करावे या द्रावणांमध्ये आपले बेणे बुडवून बाहेर काढून सुकवून त्याची लागवड करावी.

खत नियोजन व पाणी व्यवस्थापन.हळद लागवडीच्या पद्धती, Turmeric Farming

हळदीची लागवड केली तेव्हापासून नऊ महिनेने पिक पक्के होते तर आपल्याला नऊ महिने पाण्याचे व खताचे नियोजन करणे गरजेचे असते आपल्या पिकाची कमतरता पाहून खत देणे गरजेचे असते तसेच जमिनीमध्ये ओलावा पाहून पाणी देणे गरजेचे असते जमिनीतील ओलावा कमी झाला की जमीन चार ते पाच दिवस तपनी पडल्यावर हळदीच्या शेतामध्ये वखराच्या साह्याने वखरणी करून किंवा वाई देऊन जमिनीला थोडे भुसभुशीत करावी नंतर पाणी देत राहावे असे पाणी दिल्यास गाठा चांगल्या प्रकारे फकतो तसंच आपण पूर्वमशागतीच्या वेळेस जमिनीमध्ये 35 ते 40 टन चांगले कुजलेले शेणखत टाकलेले असते

त्या खतामुळे जमीन भुसभुशीत राहते व जमीन पाणी सोसून घेण्यास मदत होते म्हणून जमिनीचे नियोजन किंवा हळदीची लागवड करत असताना पाणी व खताचे नियोजन करणेही गरजेचे असते.

हळद पिकातील अंतर मशागत हळद पिकातील अंतर मशागत करतांनी हळदीचे पीक तण विरहित ठेवावे हळदीच्या पिकामध्ये तन होऊ देऊ नये तसेच बैलाच्या साह्याने दोन ते तीन किंवा चार वेळेस वखराच्या साह्याने वखरपाळी करून घ्यावे तसेच हळदीचे शेत भुसभुशीत ठेवावे.

हळद पिकावरील कीडचे नियोजन.हळद लागवडीच्या पद्धती, Turmeric Farming

हळद पिकावरील किडींचे नियोजन करत असताना हळद लागवडीच्या पद्धती, Turmeric Farming जास्त प्रमाणात कंद माशी किंवा मूळकूज या रोगांचा प्रादुर्भाव होतो या रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास कीटकनाशके फवारणी किंवा बुरशी नाशक फवारणी करून किंवा ड्रेसिंग करून आपल्या पिकाचे नियंत्रण ठेवावे.

  • काढणे व उत्पादन.हळद लागवडीच्या पद्धती, Turmeric Farming

हळद पिकाचे काढणी हे आठ ते नऊ महिने होते हळद पीक काढणीस आल्यावर एक महिना आधी हळद पिकाचे पाणी बंद करावे पिकाचे पाणी बंद झाल्यावर जमिनी वर पूर्ण हळद पिकाचे पाला पडून जातो हळद पिकाचा पाला पडल्यावर वाढल्यानंतर तो हळद पिकाचा पाला पूर्ण कापून शेताच्या बाहेर करावा नंतर हळद पिकाला काढणी करावी हळद पिकाची काढणी मजुरांच्या साहाय्याने किंवा ट्रॅक्‍टरच्या साह्याने केली जाते व हळद पिकाचे उत्पादन घेत असल्यास एका हेक्‍टरमध्ये हळद पिकाचे उत्पादन 325 ते 370 किंटल पर्यंत उत्पादन मिळते..

Leave a Reply

Your email address will not be published.

x