Weather Condition In Maharashtra 2020
weather condition in maharashtra पुन्हा पावसाचे संकट व गारपिटीचा इशारा.कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भात पावसाचा अंदाज तसेच गारपिटीचा इशारा.शेतकरी मित्रांनो आपण रब्बी पिकाची लागवड केलेली आहे तसेच पावसाचे संकट पुन्हा राज्य वरती येणार असल्याचे हवामान तज्ञांकडून वर्तवले आहे.
तसेच काही भागांमध्ये गारपिटीचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे स्वतःचे व जनावरांचे संरक्षण करणे गरजेचे आहे. सविस्तर माहिती पाहू आपणढगाळ हवामान होत असल्याने राज्यात दोन तीन दिवसांपासून गारठा काहीसा कमी झालेला आहे. यात अरबी समुद्रावर होत असलेल्या बाष्पाचा पुरवठ्यामुळे कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भात हलक्या Weather Condition In Maharashtra अंदाज आहे.
तर उत्तर महाराष्ट्रात तुरळक गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे.मागील महिन्यापासून म्हणजेच नोव्हेंबर महिन्यापासून आणि डिसेंबरच्या सुरुवातीला दक्षिणेकडील समुद्रामध्ये चक्रीवादळाची साखळी वारंवार तयार होत असल्याने एकाच पाठोपाठ आलेल्या निवार, बुरेवी, गती, आणि चक्रीवादळ नंतर आता. अरबी समुद्राच्या दक्षिण भागात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे.
नक्की वाचा – Rain News In Maharashtra – सावधान! तारीख २६, २७, २८ गुरुवार पासून राज्यात पाऊस पडण्याची शक्यता.2020
तर अफगाणिस्थान आणि परिसरावर असलेल्या पश्चिम चक्रीवादळामुळे हिमालयाच्या पायथ्याच्या भागात हिमवृष्टी होत आहे.त्यामुळे काही राज्यांमध्ये पाऊस पडत आहे. तर पंजाब हरियाणा त्यांनी गळा आणि दिल्ली राज्यातही पाऊस पडत आहे.या वातावरणामुळे मध्य महाराष्ट्र आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत.
अरबी समुद्रावरून बाष्पाचे पुरवठा होत असल्याने राज्यात ढगाळ वातावरण हवामान झालेले आहे जमिनीलगतच्या वाहणाऱ्या वाऱ्यामुळे काही भागात हवेत गारठा वाढला आहे.या उत्तरेकडून वाहणारे थंड आणि समुद्रावरून वाहणाऱ्या बाष्पयुक्त उष्ण वाऱ्यांचा संगम होऊन उत्तर महाराष्ट्रात गारपीट होण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.
या Weather Condition In Maharashtra सकाळपासूनच तारीख 11 कोकणासह राज्याच्या काही भागात पावसाला सुरुवात झालेली आहे. सोमवारपर्यंत दिनांक 14 कोकण मध्य महाराष्ट्रात तुरळक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे.
विदर्भातही पावसाची शक्यता असून मंगळवारपासून दिनांक पंधरा विदर्भात पाऊस वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे दगा हवामान आणि गारपिटीच्या शक्यतेमुळे द्राक्ष बागायतदार शेतकरी चिंतेत वाढ झालेली आहे.शेतकरी मित्रांनो आपला रब्बीचा हंगाम पूर्ण झालेला आहे. गहू हरभरा आता कांदा लागवडीची सुरुवात आहे. तरी आता पिकाचे संरक्षण करा. व स्वतःचे ही संरक्षण करा. व जनावरांचे संरक्षण करा. निसर्ग आहे शेवटी हवामान अंदाज आहे कुठेही गारपीट केव्हा येऊ शकतो. तरी स्वतःची काळजी घ्या.